आज कौन्सिल हॉल येथे राज्याचे उप मुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री श्री. अजित दादा पवार यांचा अध्यक्षतेखाली, पुणे व पिंपरी चिंचवड येथील लोकप्रतिनिधी यांची कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा बैठकीत मी खालील विषयांन वर माझे विचार आणि सूचना मांडल्या.

September 25, 2020

• तातडीने जम्बो रुग्णालयातील सर्व बेड्स पूर्ण क्षमतेने 100% कार्यान्वित करावे
• पोस्ट-कोविड क्लिनिक आणि प्रोटोकॉलची स्थापना पुण्यात त्वरित करावी
• बँकांच्या वसुली एजंट्सच्या गुंडगिरीला पायबंद घालावेत
• रेस्टॉरंट्स आणि व्यायामशाळा खुली करावीत
• शिधापत्रिका नसलेल्या श्रमिकांनाही रेशनचे धान्य मिळावे

Add your gallery here