!! गणपती बाप्पा मोरया !!

September 18, 2021

‘आमदार आपल्या दारी’

आज शिवाजीनगर मतदार संघातील जवाहर नगर हौसिंग सोसायटी, नवतरुण मित्र मंडळ (ट्रस्ट), अखिल रामनगर मित्र मंडळ, सुदर्शन मित्र मंडळ, श्री गुरू दत्त तरुण मंडळ, नवनाथ मित्र मंडळ, श्रीमंत आझाद हिंद मित्र मंडळ, नवचैतन्य मित्र मंडळ, विनायक नवयुग मित्र मंडळ, श्री कृष्ण मंडळ (ट्रस्ट) या सर्व गणेश मंडळाच्या श्री गणरायांची मनोभावे आरती व भेटी देण्याचे भाग्य मला लाभले, या बद्दल सर्व गणेश मंडळांचे मी मनापासून आभार मानतो.श्री गणरायांनी जगाला या कोरोना महामारीच्या भयावह संकटातून लवकरात लवकर सोडवावे आणि आपले सर्वांचे आयुष्य पूर्ववत व्हावे, यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना केली. हे विघ्नहर्ता, सर्वांना सुखात-आनंदात ठेव आणि प्रत्येक संकटात सावरण्याचे बळ सर्वांना दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !!यावेळी शिवाजीनगर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Add your gallery here