ज्ञानेश्वर पादुका चौक (एफ.सी. रोड) ते मांजाळकर चौक, वडारवाडी या रस्त्याचे दोन्ही बाजूच्या माझ्या नगरसेवक विकास निधी मधून होणाऱ्या पदपथाचे भुमी पूजन करण्यात आले.

March 13, 2021

आज दिनांक १३/०३/२०२१ रोजी ज्ञानेश्वर पादुका चौक (एफ.सी. रोड) ते मांजाळकर चौक, वडारवाडी या रस्त्याचे दोन्ही बाजूच्या माझ्या नगरसेवक विकास निधी मधून होणाऱ्या पदपथाचे भुमी पूजन करण्यात आले.याप्रसंगी पुणे शहर भाजप सरचिटणीस श्री.दत्तात्रय खाडे, शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष श्री. रवींद्र साळेगावकर, मतदारसंघ सरचिटणीस श्री.प्रतुल जागडे, श्री.गणेश बगाडे, स्वीकृत सदस्य अपर्णा कुऱ्हाडे, सुजित गोटेकर, शैलेश बदादे, भावना शेळके, सागर धोत्रे आणि दयाभाऊ इरकल उपस्थित होते.

Add your gallery here