पुणे उपायुक्त (वाहतूक) DCP राहुल श्रीरामे यांची भेट

April 21, 2022

पुणे उपायुक्त (वाहतूक) DCP राहुल श्रीरामे यांची भेट घेऊन पाटील इस्टेट आणि मुळा रोड येथे होत असलेल्या वाहतुक कोंडी, नागरिकांना होणार त्रास अणि त्यावर उपाययोजना वर सविस्तर चर्चा केली.या वेळी भा.ज.पा पुणे शहर सरचिटणीस दत्ता भाऊ खाडे, भा.ज.पा शिवाजीनगर अध्यक्ष रवी साळेगावकर आणि भा.ज.पा शिवाजीनगर उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी उपस्थित होते.See InsightsBoost post

87887811 Comments8 SharesLikeCommentShare

Add your gallery here