वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत रामोशीवाडी गोखलेनगर आणि विठ्ठल वस्ती शिवाजीनगर येथे भेट दिली.

March 17, 2021

आज सायंकाळी माझ्या ‘आमदार आपल्या दारी या वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत रामोशीवाडी गोखलेनगर आणि विठ्ठल वस्ती शिवाजीनगर येथे भेट दिली. स्थानिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेण्यासाठी व त्यांचे निवारण करण्यासाठी मी हे अभियान राबवत आहे.या भेटीस वार्ड म.न.पा अधिकारी यांच्या बरोबर भा.ज.पा पुणे शहर सरचिटणीस दत्ता भाऊ खाडे जी,भा.ज.पा शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, भा.ज.पा पुणे शहर उपाध्यक्ष योगेश बाचल, भा.ज.पा पुणे शहर सचिव मंगला ढेरे, भा.ज.पा शिवाजीनगर सरचिटणीस गणेश बगाडे, सरचिटणीस प्रतुल जागडे,सुजित गोटेकर, किरण ओरसे, संतोष काळे, रोहित लीम्बोडे, हर्षल मोरे, जय जोशी, आकाश बागडे आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Add your gallery here