
अभिनंदन अक्षदा…!
May 30, 2022अभिनंदन अक्षदा…!शिवाजीनगर मतदारसंघातील कु. अक्षदा मनोज जाधव, वय. १४, रा. खडकी यांनी कर्नाटक राज्यामध्ये झालेल्या sub – junior boys & girls national boxing championship 2022 या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळविल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. प्रतुल जागडे, मा. गणेश बगाडे, मा. आनंद छाजेड, मा. धर्मेश शहा आदि उपस्थित होते.
Add your gallery here