
आज भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर तर्फे दत्त मंदिर – कमला नेहरू पार्क येथे सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडावी म्हणून आंदोलन करण्यात आले
August 29, 2020आज भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर तर्फे दत्त मंदिर – कमला नेहरू पार्क येथे सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडावी म्हणून आंदोलन करण्यात आले ह्या प्रसंगी सरचिटणीस गणेश बगाडे, चिटणीस जय जोशी, सुनील पांडे, निलेश घोडके, मिलिंद टकले,सागर धोत्रे, दत्ता घोगल्लू , श्रीधर खांडेकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते