
आज भारतीय जनता युवा मोर्चा शिवाजीनगर वतीने जेष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करून जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.
August 21, 2020आज भारतीय जनता युवा मोर्चा शिवाजीनगर वतीने जेष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करून जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमला मा. दत्ता भाऊ खाडे (भा.ज.पा उपाध्यक्ष – पुणे शहर), मा. अपूर्व खाडे (भा.ज.पा – युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजीनगर), सरचिटणीस गणेशजी बगाडे, चिटणीस जय जोशी, चिटणीस रविराज यादव, आकाश बगाडे, कल्पेश मोरे, प्रशांत लाटे, रशप्रीत अरोरा उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजण केल्या बद्दल हेमंत राजेंद्र डाबी ( सरचिटणीस भाजप युवामोर्चा शिवाजीनगर ) यांचे हार्दिक अभिनंदन आणि विशेष आभार.