
आज मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त देशभर चालु आसलेल्या सेवा सप्ताह अंतर्गत वृक्षा रोपण व स्वच्छता अभियान शिवाजीनगर मदारसंघात सर्व प्रभागात करण्यात आले.
September 17, 2020आज मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त देशभर चालु आसलेल्या सेवा सप्ताह अंतर्गत वृक्षा रोपण व स्वच्छता अभियान शिवाजीनगर मदारसंघात सर्व प्रभागात करण्यात आले.
यावेळी शहर उपाध्यक्ष योगेशजी बाचल जी, दत्मा भाऊ खाडेजी, शिवाजीनगर सरचिटणीस प्रतुल जागडे, सरचिटणीस, गणेशजी बगाडे, नगर सेवक निलीमाताई खाडेजी, स्विकृत सदस्य अपर्णाताई कुर्हाडे, यु वा मोर्चा अध्यक्ष अपूर्व खाडे, चिटणीस जय जोशी, सागर धोत्रे, मिलींद टकले, किरण ओरसे, निलेश रेणुसे,हर्षनील शेळके, ओंकार महादे, निखील सोनावणे, किरण ओरसे,मेहुल मोजीद्रा, प्रशांत लाटे, अनिकेत टिळेकर, ह्रुषीकेश स्वामी, राजीव गवंडी, यश निकम, श्रेयश महाजन, मयुर कांबळे, पदाधीकारी, कार्यकर्ते व स्थानीक नागरीक उपस्थीत होते.