
औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी यांचेबरोबर एकत्रित बैठक घेतली
June 11, 2021आज शिवाजीनगर मतदार संघातील घोले रोड क्षेत्रीय कार्यालय व औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी यांचेबरोबर एकत्रित बैठक घेतली. या बैठकीमध्ये नागरिकांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच रोज काम करत असताना या अधिकारी, कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. सदरील एकत्रित बैठक ही दर महिन्याला घेण्याचे ठरले आहे.