कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक पार पडली.

February 26, 2022

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये सर्व प्राथमिक शाळा २ मार्च पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाने सुरक्षित पणे वर्ग सुरु करण्याबाबत मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन आजच्या बैठकीत करण्यात आले.See InsightsBoost post

45451 Comment4 SharesLikeCommentShare

Add your gallery here