
खडकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल मध्ये I.C.U चालू करण्या संधार्बत डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.
September 16, 2020खडकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल मध्ये I.C.U चालू करण्या संधार्बत डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. जिल्हाधिकारी साहेबांनी ICU साठी ३ कोटी १८ लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. तसेच यापुढे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल मध्ये कोविडच्या उपचारासाठी आणखी २ कोटी रुपये देण्याची मागणी देखील मी केली आहे. माननीय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे मनापासून धन्यवाद.
यावेळी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह, नगरसेवक कमलेश चासकर, आणि नगरसेवक अभय सावंत उपस्थित होते.