गोवा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सेंट आंड्रे विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.श्री. फ्रान्सिस को सिल्वेरा यांना उमेदवारी
January 20, 2022गोवा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सेंट आंड्रे विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.श्री. फ्रान्सिस को सिल्वेरा यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! गेल्या १० दिवसांत मी स्वतः सेंट आंड्रे विधानसभा मतदार संघाचा आढावा घेत असताना तेथील नागरिकांचे भाजपा बद्दल असणारे प्रेम पाहता भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री. फ्रान्सिस को सिल्वेरा यांचा विजय निश्चित असून गोवा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत येईल असा मला विश्वास आहे.
Add your gallery here