
घरेलू कामगार महिलांना रेनकोट व छत्री वाटप…!
June 25, 2022घरेलू कामगार महिलांना रेनकोट व छत्री वाटप…!क्रिएटिव्ह फौंडेशन, विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट, सारथी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घरेलू कामगार महिलांना रेनकोट व छत्री वाटपाचा कार्यक्रम आज पार पडला.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. सुनील पांडे, मा. संदीप खर्डेकर, मा. मंजुश्रीताई खर्डेकर, मा. रवींद्र साळेगावकर, मा. गणेश बगाडे, सिनेअभिनेत्री मा. मृणाल ताई कुलकर्णी आदी उपस्थित होते.+3
Add your gallery here