
जानवाडी येथील पी.एम.सी कॉलनीला भेट दिली व रहिवाशांना असलेल्या अडचणी व समस्या समजून घेतल्या.
February 20, 2021आज सकाळी जानवाडी येथील पी.एम.सी कॉलनीला भेट दिली व रहिवाशांना असलेल्या अडचणी व समस्या समजून घेतल्या. या वेळी नगरसेवक आदित्य माळवे, माहिला आघाडी शिवाजीनगर अध्यक्ष अपर्णा गोसावी, शिवाजीनगर संपर्क प्रमुख किरण ओरसे व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Add your gallery here