धन्यवाद कुलगुरु.
September 27, 2021धन्यवाद कुलगुरु…!शहरातील व्यायाम करणाऱ्या नागरिकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पस हा दैनंदिन व्यायामासाठी खुला करण्याच्या माझ्या दि. 27 ऑगस्ट व 23 सप्टेंबर च्या पत्राद्वारे केलेल्या मागणीला पुणे विद्यापीठाचे मा. कुलगुरू श्री. नितीनजी करमाळकर यांनी मान्यता दिल्याबद्दल त्यांचे सर्व व्यायाम करणाऱ्या नागरिकांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद !मी पुणे विद्यापीठ कॅम्पस मध्ये व्यायामसाठी जाणाऱ्या नागरिकांना आवाहन करतो की प्रत्येकाने विद्यापीठाद्वारे दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करावे ही नम्र विनंती.यावेळी पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य मा.श्री. राजेशजी पांडे उपस्थित होते.S.P. #Pune University Campus is now open for daily exercise. Thank you Hon. VC Nitin Karmalkar ji for recognizing the need & agreeing to our formal request ( Dt. 27 Aug. ) of opening up the campus. Also appeal everyone to diligently follow all rules and protocols set by SPPU.
Add your gallery here