
निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती…
June 11, 2022निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती… – श्री. देवेंद्रजी फडणवीसदेवेंद्र जी तुमच्या रणनीतीचा विजय झाला.भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे उमेदवार मा.श्री. पियुषजी गोयल, मा.श्री.डॉ. अनिलजी बोंडे व मा.श्री. धनंजयजी महाडिक विजयी झाल्याबद्दल यांचे हार्दिक मनःपूर्वक अभिनंदन.. !#DevendraFadnavis#RajyaSabhaElections2022#Maharashtra
Add your gallery here