पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी त्यांनी पाहिलेले आत्मनिर्भर भारत चे स्वप्न,साकार करण्याच्या हेतूने आत्म निर्भर भारत संवाद अभियान सप्ताह व पंडित दीन दयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त कोरोनाच्या या संकटकाळात शहरातील उद्भवलेल्या परिस्थितीवर वेळोवेळी आपले कर्तव्य समजून केलेल्या कामाच्या सन्मानार्थ सामाजिक कृतज्ञता म्हणून शिवाजीनगरतील प्रभाग क्रमांक १४ येथील वडारवाडी भागातील सफाई कर्मचारी,पोलीस कर्मचारी, डॉक्टर,परिचारिका, शिक्षक तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्वयंसेवक यांना कोविड योद्धा सन्मान समारंभ व वृक्षारोपण आज सकाळी पांडवनगर, वडारवाडी येते पार पडला.
September 22, 2020माननीय स्व.पंडित.दीनदयालजी उपाध्याय यांचे #अंत्योदयहमारालक्ष” हे ध्येय समोर ठेवून व ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे धोरण अंगीकारून,
पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी त्यांनी पाहिलेले आत्मनिर्भर भारत चे स्वप्न,साकार करण्याच्या हेतूने आत्म निर्भर भारत संवाद अभियान सप्ताह व पंडित दीन दयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त कोरोनाच्या या संकटकाळात शहरातील उद्भवलेल्या परिस्थितीवर वेळोवेळी आपले कर्तव्य समजून केलेल्या कामाच्या सन्मानार्थ सामाजिक कृतज्ञता म्हणून शिवाजीनगरतील प्रभाग क्रमांक १४ येथील वडारवाडी भागातील सफाई कर्मचारी,पोलीस कर्मचारी, डॉक्टर,परिचारिका, शिक्षक तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्वयंसेवक यांना कोविड योद्धा सन्मान समारंभ व वृक्षारोपण आज सकाळी पांडवनगर, वडारवाडी येते पार पडला.
या वेळी दत्ताभाऊ खाडे ( शहर उपाध्यक्ष भाजपा ), निलेशजी कोंढाळकर
( प्रभारी प्रभाग क्र.१४/ चिटणीस पुणे शहर ), रवींद्रजी साळेगांवकर
(अध्यक्ष शिवाजीनगर मतदार संघ , गणेश बगाडे (सरचिटणीस शिवाजीनगर मतदार संघ ), प्रतुल जागडे (सरचिटणीस शिवाजीनगर मतदार संघ). आनंद छाजेड (सरचिटणीस शिवाजीनगर मतदार संघ), अपर्णाताई गोसावी
(अध्यक्ष महिला आघाडी शिवाजीनगर मतदार संघ), अपूर्व खाडे (अध्यक्ष युवा मोर्चा शिवाजीनगर मतदार संघ), सौ.सुनीता ताई श्रीधर ( उपाध्यक्षा महिलाआघाडी शिवाजीनगर मतदार संघ), रोहित श्रीधर (चिटणीस युवा मोर्चा शिवाजीनगर मतदार संघ) उपस्थ्तीत होते.
Add your gallery here