प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) चा 52 वा वर्धापन दिन
June 23, 2022प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) चा 52 वा वर्धापन दिन समारंभास उपस्थित राहून संस्थेस शुभेच्छा दिल्या.यावेळी मा. गजानन एकबोटे सर, मा. ज्योत्स्नाताई एकबोटे, पुणे पोलीस आयुक्त मा. अमिताभ गुप्ता, मा. निवेदिता एकबोटे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Add your gallery here