
बूथ सक्षमीकरण महाबैठक…!
July 9, 2022बूथ सक्षमीकरण महाबैठक…!काल सायंकाळी पुणे शहराचे लोकप्रिय खासदार मा.श्री. गिरीषभाऊ बापट यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजीनगर व कसबा विधानसभा मतदारसंघाची बूथ सक्षमीकरण महाबैठक पार पडली.यावेळी भाजपा शिवाजीनगर मतदारसंघ व कसबा मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.