भरता विकास परिषद यांच्या वतिने टाटा सभागृह येथे आयोजीत रक्तदान शिबिरास भेट देऊन तेथील रक्तदान करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. सर्व रक्तदाते, वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवक आणि संयोजक वैद्यकीय प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत निर्भिडपणे रक्तदान करून समाजा समोर एक उत्क्कृष्ट आदर्श आहे.
November 8, 2020