मंगलवाडी को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि येथील प्लॉट नं. ४५ मधील क्रीडा संकुलातील नवीन वास्तू – बडमिंटन हॉल चे उद्घाटन
April 2, 2022मंगलवाडी को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि येथील प्लॉट नं. ४५ मधील क्रीडा संकुलातील नवीन वास्तू – बडमिंटन हॉल चे उद्घाटन आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केले.मनुष्याला रोगांपासून दूर राहण्यासाठी निरोगी शरीर असणे आवश्यक आहे. एका निरोगी शरीरातूनच निरोगी मन व बुद्धीचा विकास होतो. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळांचे भरपूर महत्त्व आहे. खेळांमुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात. खेळ खेळल्याने धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होतो. खेळ आजच्या व्यस्त जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून प्रत्येकाने दिवसातून थोडा वेळ काढून खेळायलाच हवे.यावेळी माजी नगरसेवक मा. मुकारी आण्णा अलगुडे, मा. गणेश बगाडे, मा. रोहित लिंबोळे, मा. जय जोशी, माजी नगरसेवक मा. निलेश निकम, मा. प्रवीण डोंगरे, मा. प्रशांत लाटे, मा. हुमनाबादकर काका , मा. बर्वे काका, मा. उदय साने,मा. कोटबगी काका तसेच सोसायटी चे सर्व सभासद उपस्थित होते.
Add your gallery here