
मराठी युवा उद्योजक उद्योगिनी संस्था
July 25, 2016मराठी युवा उद्योजक उद्योगिनी संस्थांनी आयोजित केलेल्या मराठी उद्योजक मेळावा ह्या कार्यक्रमास आपले विचार मांडण्याची संधी मिळाली. अनेक मराठी उद्योजक व उद्योगिनी या कार्यक्रमास उपस्थित होते. सेवाभाव सतत कष्ट व संशोधनाचा वापर करून आपण नक्कीच व्यवसायात यशस्वी होऊ शकतो असे मत मी उपस्थित उद्योजकांसमोर व्यक्त केले . मी, श्री आशिष संकपाळ यांचे अभिनंदन करतो व असे उपक्रम घेऊन मराठी समाजाची बांधिलकी वाढवण्याचे कार्य त्यांच्या हातून घडत आहे त्यांना माझ्या शुभेच्छा !