माया सेवा संस्थेच्या वतीने व्हीलचेअर भेट
September 28, 2021काही दिवसांपूर्वी मा. सुधीरजी अल्हाट यांचा मला फोन आला. आपल्या शिवाजीनगर मतदारसंघामधील दिव्यांग बंधू श्री. लक्ष्मण मलाप्पा लिंगायत यांना व्हीलचेअर ची अत्यंत गरज आहे असे त्यांनी मला सांगितले. त्यानुसार आज श्री. लिंगायत यांना माया सेवा संस्थेच्या वतीने व्हीलचेअर भेट देण्यात आली. यावेळी मा. सुधीरजी अल्हाट, माया सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. धनंजय देशमुख, मा. सत्यजित थोरात आदि उपस्थित होते.
Add your gallery here