मार्च महिन्यात वडारवाडी-पांडवनगर भागात झालेल्या भीषण आगेत सुमारे ३०-३५ झोपड्या जळाल्या होत्या. सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही पण परिवारांनी त्यांची घरे गमावली. ऑगस्ट महिन्यात पहिल्या टप्प्याचे पुनर्संचयित घरांचे हस्तांतर करण्यात आले होते.
November 7, 2020मार्च महिन्यात वडारवाडी-पांडवनगर भागात झालेल्या भीषण आगेत सुमारे ३०-३५ झोपड्या जळाल्या होत्या. सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही पण परिवारांनी त्यांची घरे गमावली. ऑगस्ट महिन्यात पहिल्या टप्प्याचे पुनर्संचयित घरांचे हस्तांतर करण्यात आले होते.
आज जळितग्रस्त कुटुंबानच्या घरांचे पुनर्वसन प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याचे भुमिपूजन पार पडले.
यावेळी भा.ज.पा पुणे सरचिटणीस श्री. दत्ता भाऊ खाडे, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रांत प्रमुख श्री. बाळासाहेब जी दळवी, स्वीकृत नगरसेविकाअपर्णाताई कुर्हाडे,मा श्री. संजयजी ऐडके, भा.ज.पा शिवाजीनगर सरचिटणीस गणेश बगाडे, सौ सुनिताताई श्रीधर, श्री अमृताताई म्हेत्रे-झडपे, श्री गणेश बगाडे, श्री राजेश धोत्रे, श्री दत्ता घोगल्लु, श्री जय जोशी, श्री निलेश धोत्रे, श्री सूजित गोटेकर, श्री अजय बनपट्टे, कु रोहीत श्रीधर, तसेच सर्व स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक व घर बांधकाम पूर्ण होई पर्यंत प्रयत्न करणारे सागर धोत्रे, दयानंद इरकल,राम म्हेत्रे, परेश शिरसंगे यांचे हार्दिक अभिनंदन आणि विशेष आभार.