
“वस्ती संपर्क अभियान” भाग ३६…!
May 30, 2022“वस्ती संपर्क अभियान” भाग ३६…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील गोखलेनगर येथील पीएमसी कॉलनी, आराधना मित्र मंडळ, पाचपांडव सोसायटी भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. आदित्य माळवे, मा. योगेश बाचल, मा. सतीश बहिरट, मा. मंगलाताई ढेरे, मा. अपर्णाताई गोसावी, मा. अपर्णाताई कुऱ्हाडे, मा. किरण ओरसे, मा. प्रभाकर पवार, मा. लक्ष्मण नलावडे, मा. सागर धोत्रे, मा. जय जोशी, मा. सुजित गोटेकर, मा. संतोष काळे, मा. लक्ष्मण लोखंडे, मा. सुरेश शिंदे, मा. अनिल पाटोळे, मा. जितु खेतावत, मा. राजेश धोत्रे, मा. किरण बदामी, मा. सतीश कंठाळे, मा. रमेश भंडारी, आदि उपस्थित होते.
Add your gallery here