
शिवाजीनगर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांबरोबर सविस्तर बैठक घेतली.
June 12, 2021सदरील बैठकीमध्ये 21 जून पासून मोफत लसीकरणास सुरुवात होणार आहे. या संदर्भात सविस्तर आढावा घेतला. याबरोबरच कार्यकर्ते, बूथ प्रमुख, पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त नागरिकांना या मोफत लसीकरणाचा लाभ घेता येईल यासाठी मार्गदर्शन केले.