
सार्वजनिक स्वच्छतागृह पाहणी अभियान… भाग ७…!
May 24, 2022सार्वजनिक स्वच्छतागृह पाहणी अभियान… भाग ७…!आज स्वच्छ शिवाजीनगर अंतर्गत आमदार सार्वजनिक स्वच्छतागृह पाहणी अभियानाच्या माध्यमातून प्रभाग क्र 7 मधील संगमवाडी भागातील 04 सार्वजनिक स्वच्छतागृहांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच नागरिकांच्या स्वच्छतागृहांच्या बाबतीत समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.यावेळी मा. हरिष निकम, मा. रविन्द्र साळेगावकर, मा. समाधान शिंदे, मा. सुरेश गायकवाड, मा. नाना गव्हाणे, मा. निलेश सोरटे, मा.रमेश गव्हाणे, मा. राणीताई मोरे, मा. प्रदिप मोरे, मा. सुशिल सर्वगोड, मा. प्रकाश सोलंकी, मा. डॉ अजय दुधाणे आदी उपस्थित होते.
Add your gallery here