” सेवा व समर्पण ” अभियान
October 2, 2021आनंदवन बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आज २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने ” सेवा व समर्पण ” अभियानाअंतर्गत ” अल्पउत्पन्न धारकांना ” मोफत लसीकरण ” शिबीर पहिला डोस व दुसरा डोस देण्याची मोहिमेचा आज शुभारंभ केला. यावेळी मा. महेशजी करपे पुणे महानगर कार्यवाह, कार्यक्रमाचे संयोजक मा.डॉ. अजय दुधाणे (अध्यक्ष : NGO आघाडी,पुणे शहर), मा.संजयजी एडके (विद्यापीठ भाग संपर्क प्रमुख), मा. राहुल भोर (लसीकरण प्रमुख), मा. दत्तात्रय सोनार (समन्वयक NGO आघाडी), मा. जयपाल पाटील, मा.डॉ दिपेश शर्मा, मा. गणेश भोसले, मा. राजु अनपट, मा. गणेश खेंगरे, मा. सागर पांचाळ, मा. निखिल कदम, मा. हेमंत शिगवण, मा. शुभम वणगे, मा. अभिषेक मोरे, मा. राज वाळजे, मा. ऋत्विक पवार, मा. विकास चव्हाण, मा. योगेश मोरे, मा. तुषार सपकाळ, मा. अनिल ववले, मा. संजय नवेले, मा. महेश कदम, मा. धनंजय विधाते, मा. संतोष तांबे, आदी उपस्थित होते.
Add your gallery here