
९ वा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे उद्घाटन…!
June 12, 2022९ वा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे उद्घाटन…!कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने औंध येथे ९ वा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. हा संगीत महोत्सव ३ दिवस चालणार असून या महोत्सवाचा आनंद सर्व नागरिकांनी घ्यावा. तसेच आमचे मित्र आयोजक मा.श्री. अभिजितदादा गायकवाड यांनी मला या महोत्सवास निमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.यावेळी मुख्य आयोजक अभिजित सुभाषदादा गायकवाड संस्थापक अध्यक्ष द औंध सोशल फाऊंडेशन , पंडित सुधाकर चव्हाण प्रमुख कलाश्री संगीत मंडळ ,पंडित श्रीनिवास भीमसेन जोशी ,सौ.आरतीताई राव ,दत्ताजी गायकवाड,शिरीष नाईकरे सचिव द औंध सोशल फाऊंडेशन ,सचिन वाडेकर उपाध्यक्ष शिवाजीनगर उपस्थित होते..
Add your gallery here