MR Vaccination Drive at Symbiosis School
November 27, 2018Attended a vaccination drive organised for the kids of Symbiosis School on Prabhat road by the Health Department of Pune Municipal Corporation. The students were educated on the significance of vaccinations and how it helps us combat various diseases. Councillors Aditya ji Malve, Nilima tai Khade, Mr. Mali of Dr. Mule, Dr Kolte of PMC’s Health Dept., and Mr Inamdar were also present.
Ensure that your child / children gets the MR vaccine in this MR vaccination drive and help spread the world, help the government in its mission to prevent our children from measles and rubella.
भात रस्त्यावरील सिम्बायोसिस शाळेत पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे मुलांसाठी आयोजित एमआर लसीकरण अभियानात उपस्थित होतो. विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व आणि ते विविध आजारांपासून वाचवण्यास कसे मदत करते यावर शिक्षित केले. नगरसेवक आदित्य जी माळवे, नगरसेविका निलिमा ताई खाडे, आरोग्य विभागाचे डॉ. मुळे, श्री माळी डॉ. कोलते आणि श्री इनामदार उपस्थित होते. मी सर्व नागरिकांना त्यांच्या मुलांना (वय 9 महिने -14 वर्षे) गोवर आणि रूबेलापासून बचाव करण्यासाठी एमआर लस देण्याची विनंती करतो.
Add your gallery here