आज भारतीय जनता पार्टी महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय (ए) पुणे शहर यांच्या माध्यमातून दिव्यांग, विधवा महिला, रिक्षावाले काका व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माझ्या हस्ते करण्यात आले.

June 10, 2021

आज भारतीय जनता पार्टी महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय (ए) पुणे शहर यांच्या माध्यमातून दिव्यांग, विधवा महिला, रिक्षावाले काका व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माझ्या हस्ते करण्यात आले.यावेळी पुणे मनपाच्या उपमहापौर मा.सौ. सुनिताताई वाडेकर, मा. परशुरामजी वाडेकर, अॅड अर्चिताताई मंदार जोशी, मा. बाळासाहेब जानराव, मा. संजय सोनवणे, मा. शैलेंद्र चव्हाण, मा. सोनालीताई सर्वगोड, अॅड मंदारभाऊ जोशी, मा. सुशील सर्वगोड आदि उपस्थित होते.

Add your gallery here