कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी आज खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.
June 4, 2021कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी आज खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) खडकी भागातील कोरोना पॉझिटिव्हीटी दर कमी आल्याने पुणे मनपाने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर खडकी येथील दुकाने बाजारपेठा सुद्धा सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत चालू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी मा. अजित दादांना केली. यावर दादांनी सकारात्मक प्रतिसाद देत मा. जिल्हाधिकारी पुणे यांना याबाबतचे आदेश काढण्यास सांगितले.२) लसींचा साठा व वाहतुक व्यवस्थित होत आहे का याबाबतीत प्रशासनाने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे ही चिंता व्यक्त केली. ३) मागील वर्षी अनलॉक करताना नागरिकांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता तो हे अनलॉक करताना व्हायला नको. याबाबतीत शासनाने योग्य कायप्रणाली तयार करावी.In the Covid Situation review meeting held with Dy. CM Ajit Pawar ji, representatives & other senior officials I urged the district administration to relax restrictions in the Khadki Cantonment (which has similar positivity ratio as #Pune) to the same level as relaxations in the #PMCI urged the state & district administration to formulate #unlock methodology after consulting medical experts, epidemiologists & industry representatives and share the same with citizens well in advance, which will end speculation, uncertainty & allow for proper planning by businesses.I also reiterated my demand to the State Govt to have strict regulations & norms in place to ensure a robust supply chain for vaccines including long term storage, distribution and transportation…especially since we expect large quantities of vaccines in the coming weeks.
Add your gallery here