“सेवा ही संघटन” अभियान
June 2, 2021!!सेवा ही संघटन है!!भारतीय जनता पार्टी ने मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने “सेवा ही संघटन” अभियान राबविले आहे. या अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीचे देशभरातील करोडो कार्यकर्ते नागरिकांच्या सेवेसाठी कार्य करीत आहेत. या सेवा सप्ताह मध्ये मा. दलजीत सिंग रँक यांच्या माध्यमातून आज डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बांधवांना हॅन्ड सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.यावेळी डेक्कन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. करपे साहेब, भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे, शिवाजीनगर भाजपा चे अध्यक्ष रविजि साळेगावकर, प्रतुलजी जागडे, सुनीलजी पांडे, दलजीतसिंग रँक आदी उपस्थित होते.
Add your gallery here