भारतीय जनता पार्टी शिवाजी नगर मतदार संघाच्या वतीने आज केंद्र सरकारला सात व व नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान होऊन सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 14 डेक्कन जिमखाना येथील 10 चर्मकार बंधूंना एका महिन्याचे अन्नधान्य वाटप करण्यात आले याप्रसंगी शिवाजीनगर भाजपा सरचिटणीस गणेश जी बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते
June 1, 2021Add your gallery here