आमदार विकास निधीतून औंध येथील बॉडी गेट पोलीस लाईन येथील रस्ते काँक्रीटीकरण

June 30, 2021

माझ्या आमदार विकास निधीतून औंध येथील बॉडी गेट पोलीस लाईन येथील रस्ते काँक्रीटीकरण केले व पार्किंग एरिया डेव्हलप करून पेव्हिंग ब्लॉक बसविले, या कामांचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा. महापौर दत्तात्रय गायकवाड, जेष्ठ नेते वसंत तात्या जुनावणे, मा. नगरसेवक आनंद छाजेड, सोनाली भोसले, सुप्रिया खैरनार, सुप्रीम चोंधे, सचिन वाडेकर, गणेश नाईकरे, अनिल भिसे, सौरभ कुंडलिक, सागर परदेशी, PSI भालेराव साहेब आदि उपस्थित होते.

Add your gallery here