भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडी व डॉक्टर प्रकोष्ठ व एम्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर औंध यांचेमार्फत आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले
March 12, 2022भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडी व डॉक्टर प्रकोष्ठ व एम्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर औंध यांचेमार्फत आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले. या शिबीराचा गरजूंना लाभ मिळणार आहे व त्यांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जाणार आहे. तरी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन या निमित्ताने केले.यावेळी मा. गायत्रीताई भागवत, मा.डॉ. सुप्रियाताई कुलकर्णी, मा.डॉ. अशोक घोणे, मा. खुशीताई लाटे, मा. प्राजक्ताताई डांगे, मा. अमृताताई म्हेत्रे, मा. रेश्माताई सय्यद, मा. भाग्यश्रीताई बोरकर, मा. प्रशांत लाटे, मा. सिद्धार्थ पारखी, मा. गणेश पोटे, मा. महेश हराळे आदि उपस्थित होते.+5See InsightsBoost post
2912915 Comments6 SharesLikeCommentShare
Add your gallery here