Attended a meeting of the Khadki Cantonment Board today. Various issues were discussed including cleanliness, the current status and medical facilities for #COVID19, and other infrastructural problems.
September 29, 2020आज खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीस उपस्थित होतो. स्वच्छता, कोरोना ची सद्यस्थिती आणि त्यासाठीच्या वैद्यकीय सुविधा आणि इतर मूलभूत समस्यांसह विविध विषयांवर चर्चा झाली.
अध्यक्ष व माजी अधिकारी सदस्य – ब्रिगेड. एम. जे. कुमार एस.एम., उपाध्यक्ष, अध्यक्ष एडु. क्रिडा व सांस्कृतिक समितीचे – श्री. दुर्योधन टी. भापकर जी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्य सचिव – श्री. प्रमोद कुमार सिंह, अध्यक्ष – नागरी क्षेत्र समिती – श्री कमलेश एस. चास्कर, प्रभाग सदस्य – श्री. मनीष आनंद आणि पूजा आनंद, श्रीमती. वैशाली के पहिलवान, हे उपस्थित होते. त्यांबरोबर आरोग्य व रुग्णालयाच्या अध्यक्ष अभय के. सावंत आणि महिला व बालकल्याण समिती -म. कार्तिकी पी. हिवरकर देखील बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीस नामांकित सदस्य कर्नल सुशील कपूर आणि लेफ्टनंट कर्नल अनिरुद्ध डी. सूर्यवंशी हे देखील उपस्थित होते.
Attended a meeting of the Khadki Cantonment Board today. Various issues were discussed including cleanliness, the current status and medical facilities for #COVID19, and other infrastructural problems.
President & Ex-Officio Member – Brig. M. J. Kumar SM , Vice President, Chairman Edu. Sports & Cultural Comm. – Shri. Duryodhan T. Bhapkar ji, Chief Executive Officer & Member Secretary – Shri. Pramod Kumar Singh, Chairman – Civil Area Committee – Shri Kamlesh S. Chaskar Ward members – Shri. Manish S. Anand and Pooja M. Anand, Smt. Vaishali K. Pahilwan ,Abhay K. Sawant , Chairman of Health & Hospital and Women & Child Welfare Committee -Ms. Kartiki P. Hivarkar were present for the meeting.
Nominated Members Col. Sushil Kapoor and Lt Col Anirudha D. Suryawanshi were also present for this meeting
Add your gallery here