My Thoughts & Work....

नवदुर्गा सन्मान सोहळा

नवदुर्गा सन्मान सोहळा…!समाजात आपापल्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिला भगिनींचा शारदीय नवरात्रोत्सव निमित्त शिवाजीनगर भाजपा चे अध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी साळेगावकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या नवदुर्गा सन्मान सोहळ्यास भेट दिली. मानवाला नुसते दोन डोळे दोन कान असून उपयोग नाही, तर त्याचा उपयोग समाजातील गोरगरीब, गरजू व्यक्तींच्या अडी-अडचणी पाहता आल्या पाहिजेत त्यासाठी आत्मीयतेची नजर…

Read more...

‘वस्ती संपर्क अभियान’

आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील वैदूवाडी भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेवून त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी नगरसेवक मा. आदित्य माळवे, मा. योगेश बाचल, मा. गणेश बगाडे, मा. सतीश बहिरट, मा. माऊली शिंदे, मा. लक्ष्मण लोखंडे मा….

Read more...

कोरोना बैठक

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) ज्या विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस पूर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर महाविद्यालय सुरु करण्याची मागणी मा. दादांनी मान्य…

Read more...

भेटी लागे जीवा… लागलीस आस.

भेटी लागे जीवा… लागलीस आस…!आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. माझ्या शिवाजीनगर मतदार संघांतील श्री सद्गुरू जंगली महाराज मंदिर येथे जाऊन सद्गुरूंचे दर्शन घेतले व मनोभावे पूजा केली. गेल्या सहा महिन्यांपासून जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने आमच्या देवी-देवतांना कडी कुलुपात बंद करुन ठेवले होते. पण भारतीय जनता पार्टीच्या संघर्षाने…

Read more...

‘’मी सुरक्षित, प्रभाग सुरक्षित’’

‘’मी सुरक्षित, प्रभाग सुरक्षित’’ या संकल्पनेतून कोरोना काळात प्रभाग क्र. १४ मध्ये मा. प्रतुल जागडे (सरचिटणीस शिवाजीनगर भाजपा) व मा. अपूर्व खाडे (अध्यक्ष भाजयुमो शिवाजीनगर) यांच्यावतीने करण्यात आलेल्या विविध सेवाकार्यांचा अहवाल प्रकाशन सोहळा आज पार पडला.लोकप्रतिनिधी हा कामातून दिसला पाहिजे त्याचबरोबर त्याने आपल्या कार्याचा लेखाजोखा नागरिकांसमोर सादर केलाच पाहिजे अशी स्व. रामभाऊ म्हाळगी यांनी दिलेली…

Read more...

मेट्रो प्रकल्पात बाधित होणाऱ्या स्टॉल धारकांच्या पुनर्वसना सबंधित जागेवर जाऊन पाहणी केली.

आज छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे मेट्रो प्रकल्पात बाधित होणाऱ्या स्टॉल धारकांच्या पुनर्वसना सबंधित जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक स्टॉल धारकांच्या मागणी नुसार जेव्हा मेट्रो चे भव्य स्थानक होईल त्यावेळी त्यांच्या स्टॉल चे फूडमॉल मध्ये रुपांतर करून सर्व स्टॉल धारकांना त्याठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. यासंदर्भात लवकरच पुणे मेट्रो प्रशासनाशी चर्चा करून हा विषय…

Read more...

” सेवा व समर्पण ” अभियान

आनंदवन बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आज २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने ” सेवा व समर्पण ” अभियानाअंतर्गत ” अल्पउत्पन्न धारकांना ” मोफत लसीकरण ” शिबीर पहिला डोस व दुसरा डोस देण्याची मोहिमेचा आज शुभारंभ केला. यावेळी मा. महेशजी करपे पुणे महानगर कार्यवाह, कार्यक्रमाचे संयोजक मा.डॉ. अजय दुधाणे (अध्यक्ष : NGO आघाडी,पुणे शहर), मा.संजयजी एडके…

Read more...

कोरोना बैठक

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्या पार्श्वभूमीवर शाळा भरत असताना जसे राष्ट्रगीत होते तसेच प्रत्येक शाळेत कोरोनासंबंधित जी खबरदारी…

Read more...

पोषण अभियान व पोषण माह कार्यक्रमास भेट दिली.

संगमवाडी येथे भाजपा जेष्ठ नागरिक आघाडी चे मा.श्री. नाना गव्हाणे व आंगणवाडी सेविका यांचे सहकार्याने संगमवाडी येथे पोषण अभियान व पोषण माह कार्यक्रमास भेट दिली. एकात्मिक बालविकास पोषण अभियान हा महाराष्ट्र शासनातर्फे राबवला जाणार प्रकल्प असून या अभियानामार्फत 1 ते 6 वयोगटातील बालकांच्या मातांना पौष्टिक आहार कसा बनवला जातो याचे मान्यवर महिला डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन व…

Read more...

नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन

प्रभाग क्र १३ च्या कार्यक्षम नगरसेविका मा.सौ. माधुरीताई सहस्रबुद्धे यांनी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. नेत्र विकार असणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहचून त्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हे शिबीर मा. माधुरीताई व त्यांच्या टीमने आयोजित केले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यावेळी प्रभाग क्र १३ च्या कार्यक्षम नगरसेविका मा.सौ. माधुरीताई सहस्रबुद्धे, मा. शंतनू…

Read more...