My Thoughts & Work....

छात्रशक्ती – राष्ट्रशक्ती..!

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या खडकी उपनगरातील नामफलकाचे अनावरण आज केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी आघाडीवर राहून संघर्ष करणारी जगातील एक नंबर ची विद्यार्थी संघटना म्हणजे “अभाविप “, राष्ट्र आणि विद्यार्थी याला सर्वोच्च प्राधान्य देणारी राष्ट्रव्यापी विद्यार्थी संघटनेत राजकारण जात पात धर्म याला अभाविप मध्ये स्थान नसते. विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या यासाठी संघटनेचे कार्यकर्ते झटत असतात….

Read more...

घरकाम करणाऱ्या भगिनींना धान्य किट वाटप…!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊन मुळे घरकाम करणाऱ्या बऱ्याच भगिनींचे काम गेले होते. हातावर पोट असलेल्या या भगिनींना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे. यासाठी त्यांना हातभार लावावा या हेतूने शिवाजीनगर भाजपाचे सरचिटणीस मा. गणेशजी बगाडे यांच्या माध्यमातून धान्य किट वाटप माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, नगरसेविका निलिमाताई खाडे, नगरसेविका ज्योत्स्ना ताई एकबोटे, मा….

Read more...

चतुश्रुंगी परिसरात नव्याने बांधण्यात आलेली पाण्याची टाकीची पाहणी

आज चतुश्रुंगी परिसरात नव्याने बांधण्यात आलेली पाण्याची टाकीची पाहणी केली. सदरील टाकीची साठवण क्षमता ६.५ एमएलडी असून येथून औंध, पाषाण, आय.टी.आय रोड, स्पायसर कॉलेज या भागांना पाणी पुरवठा होत असतो. सदर भाग ३ झोन मध्ये विभागून या भागामधील सन २०४७ च्या अंदाजित लोकसंख्या वाढ विचारात घेऊन समान पाणी वाटप योजनेचे (२४x७) नियोजन केलेले आहे. सदर…

Read more...

ड्रेनेज लाईनचा प्रश्न सोडवून त्याठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आला.

प्रभाग क्र १३ चे कार्यक्षम नगरसेवक मा.श्री. दिपकजी पोटे यांच्या विकास निधीतून प्लॉट क्र. १५ खिलारेवाडी येथील गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ड्रेनेज लाईनचा प्रश्न सोडवून त्याठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आला.यावेळी नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे, मा. हनुमंतजी पवार तसेच स्थानिक नागरिक, भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Read more...

मा.श्री प्रकाश (भाऊ) ढोरे यांची PMPML संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) संचालक पदी नगरसेवक मा.श्री प्रकाश (भाऊ) ढोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार आज प्रदेशाध्यक्ष तथा कोथरूड चे आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच भाजपा पुणे शहर चिटणीस श्री. सुनील जी माने यांनी केलेल्या समाजकार्याच्या कार्य अहवालाचे प्रकाशन केले. व प्रभाग क्र 8 मधील भाजपाचे शक्ती…

Read more...

खंडोजी बाबा चौक येथे पाहणी.

खंडोजी बाबा चौक येथे पाहणी…!मागील काही दिवसांत खंडोजी बाबा चौक येथील रहिवाशी व स्थानिक दुकानदार यांनी शेलार मामा चौक प्रभात रोड कॉर्नर येथून महर्षी कर्वे संस्थेच्या रस्त्यालगत ते फर्ग्युसन रोडकडे जाताना गरवारे उड्डाणपूला पर्यंत पादचारी मार्गाची अवस्था फारच बिकट असून काही ठिकाणी पादचारी मार्ग अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना चालताना खूपच त्रास होत आहे…

Read more...

घरकाम करणाऱ्या भगिनींना धान्य किट वाटप

घरकाम करणाऱ्या भगिनींना धान्य किट वाटप…!कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊन मुळे घरकाम करणाऱ्या बऱ्याच भगिनींचे काम गेले होते. हातावर पोट असलेल्या या भगिनींना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे. म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्त वीर चाफेकर नगर मधील घरकाम करणाऱ्या भगिनींना रक्षाबंधनाची भेट म्हणून आयोजक व शिवाजीनगर भाजपाचे अध्यक्ष मा. रवींद्रजी साळेगावकर यांच्या माध्यमातून धान्य किट वाटप केले. यावेळी…

Read more...

स्काय वन सोसायटीस भेट

आज ‘आमदार आपल्या दारी’ या अभियान अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील मॉडेल कॉलनी भागातील स्काय वन सोसायटीस भेट दिली. तेथील नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. जय जोशी, मा. जितेंद्र मंडोरा व सोसायटी मधील सर्व नागरिक उपस्थित होते.

Read more...

कोरोना आढावा बैठक

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) पुणे शहरातील काही वस्ती भागांमध्ये नागरिक अजूनही लस घेण्यास घाबरत आहेत. अशा वस्त्यांमध्ये शासनाने घरोघरी जाऊन लस घेण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे.२)…

Read more...

आज खडकवासला प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

आज खडकवासला प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) मान्सून च्या सुरवातीला पाऊस चांगला झाला, पण आत्ता बराच gap पडला आहे, त्याप्रमाणे पाण्याचे नियोजन झाले पाहिजे.२) पुणे जिल्ह्यात कुठे कसा पाऊस पडला आहे, त्या अनुषंगाने धरणातून पाण्याचा विसर्ग झाला पाहिजे.३) पुणे शहर व…

Read more...