माझ्या आमदार विकास निधीतून शिवाजीनगर मतदार संघातील लक्ष्मी को – ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी परिसरात ओपन जिमच्या साहित्याचे लोकार्पण व उदघाटन समारंभ आज पार पडला.यावेळी सोसायटी मधील चेअरमन, सेक्रेटरी व सर्व सभासद उपस्थित होते
Read more...माझ्या आमदार विकास निधीतून शिवाजीनगर मतदार संघातील लक्ष्मी को – ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी परिसरात ओपन जिमच्या साहित्याचे लोकार्पण व उदघाटन समारंभ आज पार पडला.यावेळी सोसायटी मधील चेअरमन, सेक्रेटरी व सर्व सभासद उपस्थित होते
Read more...आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील प्रभाग क्र. ७ गोखलेनगर भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेवून त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी मा. रवींद्र साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर), नगरसेवक मा. आदित्य माळवे, मा. सुनील पांडे, मा. योगेश बाचल, मा. गणेश…
Read more...ग्रेट भेट…!पुणे दौऱ्यावर असणारे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस मा.श्री. सी.टी. रवीजी यांना आज भेटण्याचा योग आला. यावेळी मी लिहिलेले TODAY IS MY FAVOURITE DAY पुस्तक भेट दिले.
Read more...ससून रुग्णालयास भेट…!पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरिबांचा आधार वाटणारे रुग्णालय म्हणजेच ससून रुग्णालय. गेल्या १५० वर्षांपासून समाजातील सर्व घटकातील गोरगरीब रुग्णांना अविरत सेवा देणारे हे रुग्णालय अजून चांगल्याप्रकारे सशक्तीकरण करणे हा माझा संकल्प आहे. पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्याबरोबर जून मध्ये झालेल्या बैठकीमध्ये मी ससून रुग्णालय सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीने हॉस्पिटलमध्ये कायम स्वरूपाची आरोग्य व्यवस्था उभी करावी….
Read more...आपल्याच वस्तीत आपल्याच माणसांना भेटण्यासाठी…मी येतोय पुन्हा एकदा वस्ती संपर्क अभियान घेऊन…!आज ‘आमदार आपल्या दारी’ या ‘वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघामधील गोखलेनगर भागात भेट दिली. स्थानिक नागरिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेवून त्या सोडविण्यासाठी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मी सुरु केलेले वस्ती संपर्क…
Read more...हरित व धवल क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महानायक स्व. वसंतराव नाईक यांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्रिवार वंदन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील, मा. दत्ताभाऊ खाडे, नगरसेवक आदित्य माळवे उपस्थित होते. 1031033 SharesLikeCommentShare
Read more...आज सकाळी शिवाजीनगर गावठाण परिसरामध्ये पाण्याच्या काही समस्या होत्या त्याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या. यावेळी नगरसेविका निलीमाताई खाडे, प्रतुल जागडे, राहुल शिरोळे, शैलेश बडदे, अपूर्व खाडे, पाणीपुरवठा अधिकारी जाधव व खिलारे उपस्थित होते.
Read more...घे भरारी आयोजित प्रदर्शनास भेट…!व्यावसायिकांनी व्यावसायिकांसाठी उभारलेले व्यासपीठ घे भरारी आयोजित उपयुक्त आणि आगळ्यावेगळ्या वस्तूंचे भव्य प्रदर्शनाचे चे उद्घाटन आज केले.कोरोनामुळे मागचे एक दिड वर्ष प्रत्येकजण झगडतोय. कुणी नवीन व्यावसायिक होणार होते, कुणी नवीन व्यवसाय चालू केले होते, कुणी व्यवसायात मोठी गुंतवणूक केली होती, कुणी नवीन जागा घेतली होती, कुणी अनेक मनसुबे रचले होते आणि…
Read more...आज औंधगाव कोळीवाडा येथील मत्स्यविक्रेते बांधवांच्या समस्येबाबत औंध क्षेत्रीय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर यांची भेट घेतली.गेली अनेक वर्ष कोळी बांधव राजीव गांधी ब्रिज च्या जवळ मत्स्यविक्री करीत आहेत. हे औंध चे स्थानिक ग्रामस्थ असून मुळा नदीत मासेमारी करणे आणि मासेविक्री करणे हा परंपरागत पिढीजात व्यवसाय करतात. या व्यावसायीकांना पुणे मनपा कडून व्यवसायीक जागेचा कर लावला जात…
Read more...समर्थ बूथ अभियानांतर्गत आज शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपा चे शक्तिकेंद्र प्रमुख व बूथ प्रमुख यांच्याबरोबर सविस्तर बैठक घेतली.यावेळी मा. श्रीपाद ढेकणे सर, मा. दिपक नागपुरे, मा. सुनील पांडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. गणेश बगाडे, मा. आंनद छाजेड तसेच शिवाजीनगर भाजपा चे पदाधिकारी , शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुख उपस्थित होते.
Read more...