My Thoughts & Work....

MNGL आढावा बैठक.

MNGL आढावा बैठक…!आज बाणेर येथील एम.एन.जी.एल कार्यालयामध्ये शिवाजीनगर मतदारसंघामधील पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याबद्दल सविस्तर आढावा बैठक घेतली. सदरील बैठकीमध्ये शिवाजीनगर मतदार संघामध्ये आत्तापर्यंत किती नागरिकांना कनेक्शन दिली गेली. नवीन कनेक्शन देण्यासाठी काय अडचणी येत आहेत. सन २०२१ – २०२२ व २०२२ – २०२३ चा नागरिकांना नवीन कनेक्शन देण्याबाबतचा प्लॅन काय आहे. खोदाई (Digging) परवानगी साठी काही…

Read more...

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।आज खडकी शिक्षण संस्थेचे आलेगावकर हायस्कूल येथे ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन केले. यावेळी उद्योजक मा. सुजित जैन, मा. कृष्णकुमार गोयल, मा. आनंद छाजेड, मा. अनिल मेहता, मा. शिरीष नाईकरे तसेच सर्व प्रशासक मंडळ सदस्य, शाखाप्रमुख, शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक वर्ग उपस्थित होते.आज आपला देश…

Read more...

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !

आज ग्रेट इस्टर्न रिट्रीट सोसायटी, लकाकी रोड, मॉडेल कॉलनी येथे ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी चेअरमन मा. गोखले, सेक्रेटरी मा.भांडारकर, मा. रविराज यादव, मा. रोहित लिंबोळे, मा. प्रशांत लाटे तसेच सोसायटीतील सर्व नागरिक बंधू आणि भगिनी उपस्थित होते.सर्व देशवासियांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! स्वातंत्र्य दिन चिरायू होवो…

Read more...

कॅब व रिक्षाचालाकांसाठी विनामूल्य नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबिरास भेट

णे शहर भाजप NGO आघाडी, आनंदवन बहूउद्देशीय संस्था, छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज कॅब व रिक्षाचालाकांसाठी विनामूल्य नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबिरास भेट दिली. यावेळी मा. नितीन पवार (सरचिटणीस ऱिक्षा पंचायत पुणे), NGO आघाडी अध्यक्ष डॉ अजय दुधाणे, पुणे शहर भाजप रिक्षा आघाडी अध्यक्ष अंकुश नवले, छावा संघटनेचे राम घायतिडक, प्रदेशाध्यक्ष…

Read more...

नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ व चौक येथील नवीन फलकाचे उदघाटन

नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ व चौक येथील नवीन फलकाचे उदघाटन आज केले. यावेळी उपस्थित प्रभाग क्र. 14 च्या नगरसेविका सौ. ज्योत्स्नाताई एकबोटे, डॉ.श्री. गजानन एकबोटे सर, डॉ.श्री. श्रीकांत केळकर, मा. बाळ अत्रे, मा. सुनील पांडे, मा. प्रतुल जागडे, मा. गणेश बगाडे, मा. ओंकार केदारी, मा. अपूर्व खाडे आदी उपस्थित होते.

Read more...

1000 स्कूल बस चालकांना प्रत्येकी 1000 रुपयांचे चेक आज सुपूर्त करण्यात आले.

सब समाज को लिये साथ में, आगे है बढते जाना…!कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यभर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे सर्व स्कूल बंद आहेत. यामुळे स्कूल बस चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्यापुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. यासाठी त्यांना हातभार लावावा या प्रामाणिक हेतुने पुणे शहर भाजपा च्या वतीने 1000 स्कूल बस चालकांना प्रत्येकी…

Read more...

सांसे हो रही है कम, आओ पेड़ लगाए हम.

सांसे हो रही है कम, आओ पेड़ लगाए हम…!डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बोटॅनिकल विभागामार्फत आज फर्ग्युसन महाविद्यालय या ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले. या ठिकाणी बांबूच्या विविध प्रजाती लावून त्यांची सर्व माहिती विद्यार्थी व नागरिकांना उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश या वृक्षलागवडीचा आहे. यानुसार बाबूंच्या बुद्धास बेली व व्हलगेजरिया या प्रजातीचे बांबू या ठिकाणी लावण्यात आले….

Read more...

मा. विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची मेट्रो प्रकल्पाला भेट

आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मा. देवेंद्र जी फडणवीस यानी पुणेकरांसाठी महत्वाकांक्षी #पुणे मेट्रो प्रकल्पाला खूप आवश्यक प्रेरणा दिली व प्रत्यक्ष कामाला सुरूवात करून दिली…आज मा. विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मा. महापौर, सर्व आमदार, म.न.पा. नेते, नगरसेवक, व सर्व वरीष्ठ नेत्यांनी पुणे मेट्रोच्या विविध ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन अधिकाऱ्यांशी संवाद साधून वेळापत्रक आणि प्रकल्प पूर्ण…

Read more...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अरुंधती फाऊंडेशन यांची मदत

धन्यवाद अरुंधती फाऊंडेशन…!पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अरुंधती फाऊंडेशन पुणे चे मा.श्री. आदित्यजी गुप्ते यांनी २०० किट्स च्या स्वरुपात पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. यावेळी मा. रवींद्रजी साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर भाजपा), मा. आनंदजी आपटे उपस्थित होते.

Read more...

मैं “किसी से” बेहतर करुं क्या फर्क पड़ता है..! मै “किसी का” बेहतर करूं बहुत फर्क पड़ता है..!!

कु. श्रावणी वाळूंज, वय वर्षे १४ हिने काही महिन्यांपूर्वी आपला डावा हात अपघातात गमावला. खेळण्या – बागडण्याच्या वयात हात गमावण्याचे दुखः काय असते हे आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही. आज फिटवेल गॅसकेट को प्रायव्हेट लि. या कंपनीच्या माध्यमातून तिला ‘रोबोटिक हात बसविण्यात आला. आज तिच्या त्या हातामध्ये संवेदना निर्माण झाल्या आहेत, ही गोष्ट तिच्यासाठी…

Read more...