My Thoughts & Work....

दरड कोसळू नये म्हणून पाहणी

शिवाजीनगर मतदार संघामधील गुंजाळवाडी पांडवनगर या ठिकाणी घरांच्या वरील डोंगराळ भागात काही दगडांना भेगा पडून दरड कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकरिता अग्निशामक दलाच्या माध्यमातून या ठिकाणची पाहणी केली. येथील दुरूस्ती लवकरात लवकर करण्याच्या सूचना सबंधित अधिकारी यांना दिल्या आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे व गरज पडल्यास स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन यावेळी केले.यावेळी…

Read more...

औंध बोपोडी भागात आयुष्मान भारत कार्ड वाटप

भारतीय जनता पार्टी पुणे शहर चिटणीस मा.श्री. सुनीलजी माने यांच्या माध्यमातून औंध – बोपोडी भागातील १२०० नागरिकांना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप कार्यक्रम पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार मा.श्री. गिरीषभाऊ बापट व माझ्या हस्ते पार पडला.भारताचे आदरणीय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांनी 2018 साली या योजनेचा शुभारंभ केला. ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्यमान भारत’ योजना महत्वपूर्ण…

Read more...

सोशल मिडिया सेल – नियुक्त्या

मा.सौ. वैदेहीताई सुभाष काळे यांची भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाच्या सोशल मिडिया सेलच्या “संयोजक” पदी आणि मा.श्री. रोहनजी बिरू खोमणे व मा. लिनाताई पवार यांची “सह संयोजक” पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !आपण पक्षाच्या संघटन बांधणी व पक्ष वाढीसाठी प्राधान्याने कार्यरत राहून, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपण नक्कीच यशस्वीरित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे….

Read more...

राजेश नायडू उपाध्यक्ष पदी निवड

मा.श्री. राजेशजी नायडू यांची भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !आपण पक्षाच्या संघटन बांधणी व पक्ष वाढीसाठी प्राधान्याने कार्यरत राहून, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपण नक्कीच यशस्वीरित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे. आपणांस पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !

Read more...

गोखले नगर येथे धान्य किट वाटप कार्यक्रम

भाजपा पुणे शहर महिला आघाडी चिटणीस मा. मंगलताई डेरे यांच्या माध्यमातून गोखलेनगर भागातील गरजू लोकांना धान्य किट वाटपाचा कार्यक्रम आज प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.यावेळी नगरसेविका निलिमाताई खाडे, नगरसेवक आदित्य माळवे, अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, उपाध्यक्ष योगेश बाचल, मा. अध्यक्ष सतीश बहिरट, सरचिटणीस गणेश बगाडे, संदीप काळे, जय जोशी, विकास डाबी, संतोष…

Read more...

औंध रोड येथे CNG कुपन वाटप कार्यक्रम

भारतीय जनता पार्टीचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिवाजीनगर मतदार संघातील औंध रोड भागातील रिक्षाचालक यांना सी.एन.जी भरण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे प्रत्येक रिक्षा चालकास 500 रुपयांची सी.एन.जी भरण्यासाठी कुपन वाटपाचा कार्यक्रम भाजपाचे पुणे शहर चिटणीस श्री. सुनीलजी माने यांच्या माध्यमातून पार पडला.यावेळी शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्रजी साळेगावकर, शिवाजीनगर सरचिटणीस…

Read more...

कु. गौरी सुभाष जाधव – MPSC

कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती…कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती !शिवाजीनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा, कु. गौरी सुभाष जाधव ह्या वडार समाजातील युवतीने MPSC परीक्षेत चांगल्या मार्क्सने पास होऊन घवघवीत यश संपादन करून त्यांची महाराष्ट्र पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या….

Read more...

बोपोडी येथे CNG किट व धान्य किट वाटप

भारतीय जनता पार्टीचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिवाजीनगर मतदार संघातील बोपोडी भागातील रिक्षाचालक यांना सी.एन.जी भरण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे प्रत्येक रिक्षा चालकास 500 रुपयांची सी.एन.जी भरण्यासाठी कुपन वाटपाचा कार्यक्रम आज पार पडला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यभर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतून रिक्षा वाहतुकीला वगळण्यात आले असले तरीही, प्रवासीच नसल्यामुळे रिक्षाचालक…

Read more...

बोपोडी येथे मोफत लसीकरण केंद्राचे उदघाटन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला भीमज्योत नगर बोपोडी येथे मोफत लसीकरण केंद्र सुरु !पुणे शहर भाजपा प्रसिद्धीप्रमुख व शिवाजीनगर मतदारसंघाच्या महिला आघाडी सरचिटणीस सौ. सोनालीताई शितोळे भोसले यांच्या प्रयत्नातून आणि पाठपुराव्यातून बोपोडी भीमज्योत नगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला येथे मोफत लसीकरण केंद्राचे उद्घाटन आज केले. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठी लसीकरण…

Read more...

ग्रीन बॉक्स उदघाटन

आज भांडारकर इन्स्टिट्यूट येथे फुटबॉल सराव टर्फ, क्रिकेट सराव टर्फ, ग्राऊंड चे उद्घाटन केले. यामुळे या परिसरातील खेळप्रेमींना सराव करण्यासाठी माध्यम तयार झाले आहे. मनुष्याला रोगांपासून दूर राहण्यासाठी निरोगी शरीर असणे आवश्यक आहे. एका निरोगी शरीरातूनच निरोगी मन व बुद्धीचा विकास होतो. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळांचे भरपूर महत्त्व आहे. खेळांमुळे शरीर व मन दोघेही निरोगी…

Read more...