My Thoughts & Work....

CNG कुपन व धान्य किट वाटप

भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, थोर विचारवंत, कुशल संघटक, स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिवाजीनगर मतदार संघातील रिक्षाचालक यांना सी.एन.जी भरण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे प्रत्येक रिक्षा चालकास 500 रुपयांची सी.एन.जी भरण्यासाठी कुपन वाटपाचा कार्यक्रम आज पार पडला.कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यभर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतून रिक्षा वाहतुकीला वगळण्यात आले असले तरीही, प्रवासीच…

Read more...

कोरोना आढावा बैठक

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार याच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी आज खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) नागरिकांनी कोविड नियमावलीचे तंतोतंत पालन करावे. जे करत नसतील त्यांच्यावर पोलिसांनी व प्रशासनाने कडक कारवाई करावी. दिल्ली मध्ये अशीच…

Read more...

ब्रेमेन चौक येथे ट्राफिक पार्क चे उदघाटन

शिवाजीनगर मतदारसंघामध्ये मुलांची वाहतूक पाठशाळा (Children’s Traffic Park) सुरु !पुणे महानगरपालिकेमार्फत ब्रेमेन चौक औंध या ठिकाणी मुलांची वाहतूक पाठशाळा प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.सदर प्रकल्प अर्बन ९५ या संकल्पनेवर आधारित असून वय वर्षे १२ पर्यंतच्या संस्कारक्षम वयात मुलांना वाहतूक…

Read more...

शिवाजीनगर गावठाण येथील ओपन जिम चे उदघाटन

शिवाजीनगर गावठाण (भांबुर्डा) मधील श्री रोकडोबा मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर टाकण्याच्या दृष्टीने व नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या दृष्टीतून माझ्या आमदार विकास निधी अंतर्गत केलेल्या रोकडोबा मंदिर परिसर चौक सुशोभिकरण व ओपन जिम साहित्य लोकार्पण या कामांचा उदघाटन समारंभ आज पार पडला.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे (सरचिटणीस पुणे शहर), नगरसेविका मा. नीलिमाताई खाडे, नगरसेविका मा. जोत्सनाताई…

Read more...

पक्ष प्रवेश – श्री राजेश नायडू

शिवाजीनगरमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेश नायडूजी व कार्यकर्ते यांनी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भ.ज.पा मध्ये आज प्रवेश केला. राजेशजी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.यावेळी मा. राजेशजी पांडे (संघटन सरचिटणीस पुणे शहर), मा. दत्ताभाऊ खाडे (सरचिटणीस पुणे शहर), नगरसेविका नीलिमा ताई खाडे, मा. श्रीपादजी ढेकणे, रवींद्र साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर), प्रतुल जागडे (सरचिटणीस शिवाजीनगर),…

Read more...

कलाकार कट्टा व कलासंगम शिल्पाचे उद्घाटन

प्रभाग क्र १४ च्या नगरसेविका प्रा.सौ. ज्योत्स्नाताई एकबोटे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला कलाकार कट्टा व कलासंगम शिल्पाचे उद्घाटन आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सिनेअभिनेते प्रशांतजी दामले, भारतीय शास्त्रीय आणि भक्ती गायक मा. पंडित संजीवजी अभ्यंकर, जेष्ठ कत्थक नृत्यांगना मा. पंडिता गुरु मनिषाजी साठे, सभागृह नेते…

Read more...

प्रशांतजी अय्यंगार – ‘योग-संशोधनातील महर्षी’

प्रशांतजी अय्यंगार – ‘योग-संशोधनातील महर्षी’ भारतातील सर्वश्रेष्ठ योगसंस्था म्हणून मा. पंतप्रधान यांनी पंचवीस लाख रुपयांचे पारितोषक देऊन पुण्यातील ‘रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्स्टिट्यूट’चा गौरव केला आहे. या जगात ते ‘आंतरराष्ट्रीय ‘योग शिक्षक-संशोधक’ म्हणून ओळखले जातात. भारत सरकारच्या ‘आयुष मंत्रालयाने’ त्यांचा देशातील नामवंत ‘योगगुरु’ म्हणून त्यांचे छायाचित्र ‘आयुष मंत्रालयाच्या’ संकेत स्थळावर स्थापित केले आहे, यातच त्यांचे…

Read more...

रिक्षा चालकास 500 रुपयांची सी.एन.जी भरण्यासाठी कुपन व स्कूल बस चालकांसाठी धान्य किट वाटप कार्यक्रम

शिवाजीनगर मतदार संघातील रिक्षाचालक यांना सी.एन.जी भरण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे प्रत्येक रिक्षा चालकास 500 रुपयांची सी.एन.जी भरण्यासाठी व स्कूल बस चालकांसाठी धान्य किट वाटप कार्यक्रम आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यभर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतून रिक्षा वाहतुकीला वगळण्यात आले असले तरीही, प्रवासीच नसल्यामुळे रिक्षाचालक हैराण झाले…

Read more...

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज बैठक पार पडली.

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी आज खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) इनडोअर स्पोर्ट्स सुविधांना सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी द्यावी.२) कॉलेज मधील शिक्षण लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे….

Read more...

सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत गोखलेनगर येथे वृक्षारोपण समारंभ

भारतीय जनसंघाचे संथापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिना निमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत शिवाजीनगर भाजपा चे संपर्क प्रमुख श्री. किरणजी ओरसे यांच्या माध्यमातून कै. प्रकाश बहिरट उद्यान, गोखलेनगर येथे वृक्षारोपण समारंभ माझ्या हस्ते पार पडला.मा. दत्ताभाऊ खाडे (सरचिटणीस पुणे शहर), मा. रवींद्रजी साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर), प्रतुलजी जागडे, नगरसेवक आदित्यजी माळवे, सतीशजी बहिरट, अपर्णाताई कुऱ्हाडे, प्रभाकरजी…

Read more...