My Thoughts & Work....

आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून देण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिना निमित्त

भारतीय जनसंघाचे संथापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिना निमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत शिवाजीनगर मतदार संघाचे युवा मोर्चा चिटणीस श्री. प्रशांत लाटे व भाजपा महिला आघाडी सोशल मिडिया सदस्य सौ.खुशीताई लाटे यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून देण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला.भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी ह्यांनी 2018 रोजी या योजनेचा…

Read more...

आमदार विकास निधीतून औंध येथील बॉडी गेट पोलीस लाईन येथील रस्ते काँक्रीटीकरण

माझ्या आमदार विकास निधीतून औंध येथील बॉडी गेट पोलीस लाईन येथील रस्ते काँक्रीटीकरण केले व पार्किंग एरिया डेव्हलप करून पेव्हिंग ब्लॉक बसविले, या कामांचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा. महापौर दत्तात्रय गायकवाड, जेष्ठ नेते वसंत तात्या जुनावणे, मा. नगरसेवक आनंद छाजेड, सोनाली भोसले, सुप्रिया खैरनार, सुप्रीम चोंधे, सचिन वाडेकर, गणेश नाईकरे, अनिल भिसे, सौरभ…

Read more...

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिना निमित्त वृक्षारोपण समारंभ

भारतीय जनसंघाचे संथापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिना निमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत भाजपा पुणे शहर चिटणीस श्री सुनीलजी माने यांच्या माध्यमातून माउंट व्हर्ट सोसायटी, खडकी स्टेशन येथे वृक्षारोपण समारंभ माझ्या हस्ते पार पडला.यावेळी भाजपा पुणे शहर चिटणीस श्री सुनीलजी माने, मा. नगरसेवक आनंद छाजेड, अनिल भिसे, जय जोशी, गणेश नाईकरे, सोनाली भोसले, सुप्रिया खैरनार,…

Read more...

स्वारगेट परिसर आणि पुणे-सातारा रस्त्यावरील हॉटेल व्यावसायिकांनी माझी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली

पुण्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार व्यावसायिकांच्या समस्या मांडण्यासाठी स्वारगेट परिसर आणि पुणे-सातारा रस्त्यावरील हॉटेल व्यावसायिकांनी माझी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.हॉटेल व्यवसाय पूर्ववत व्हावा याकरिता राज्य सरकारकडे आपण पाठपुरावा करु. हॉटेल व्यावसायिकांच्या संघटना आणि व्यावसायिकांनी मला सहकार्य करावे. त्यांनी आपल्या सूचना माझ्याकडे द्याव्यात त्या संबंधित खात्यांकडे आग्रहाने मांडेन असे सांगितले. हॉटेल व्यावसायिकांनी मनमोकळेपणाने आपल्या व्यथा चर्चेत…

Read more...

Digital Influencer Award for our work & efforts in the service of #Pune,

आज मला लोकमत कडून DIA डिजिटल इन्फ्लुएन्सर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हे यश फक्त माझे नसून माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या माझ्या टीमचे आहे. पुणे शहरातील नागरिकांपर्यंत सोशल मीडिया च्या माध्यमातून पोहचून त्यांच्या जास्तीत जास्त समस्या, अडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा असतो. याचीच दखल घेत आज लोकमत ने मला हा पुरस्कार देऊन सन्मानित…

Read more...

‘’जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’’

दरवर्षी २६ जून हा दिवस ‘’जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’’ म्हणून जगभर पाळला जातो. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत लोकांना माहिती मिळावी हा या दिनामागचा उद्देश आहे. या दिनाचे औचित्य साधून भाजपा पुणे शहर NGO आघाडी चे अध्यक्ष डॉ. अजयजी दुधाणे यांच्या माध्यमातून आज मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्स येथे अंमली पदार्थ सेवन व व्यसनाधिनता यावर…

Read more...

आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन

भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघा तर्फे व नगरसेविका मा. प्रा.ज्योत्स्नाताई एकबोटे यांच्या माध्यमातून आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मॉर्डन हायस्कूल मुलांची शाळा शिवाजीनगर येथे मा. खासदार गिरीशभाऊ बापट, मा. योगाचार्य बापू पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेविका निलीमाताई खाडे, मा. दत्ताभाऊ खाडे (सरचिटणीस पुणे शहर), रवींद्र साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर),…

Read more...

आज पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपि यांची शिमला ऑफिस शिवाजीनगर येथे जाऊन भेट घेतली.

आज पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपि यांची शिमला ऑफिस शिवाजीनगर येथे जाऊन भेट घेतली. येणाऱ्या दिवसात पुणे भागामध्ये पावसाचा अंदाज कसा राहील याची माहिती घेतली. तसेच अतिवृष्टी चा अंदाज येताच अवगत करावे जेणेकरून शिवाजीनगर मधील काही सखल भागात पाणी साचले जाते अशा ठिकाणी उपाययोजना करता येतील अशी सविस्तर चर्चा या भेटीमध्ये झाली.

Read more...

जागतिक योग दिन, पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व प्रथम सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या पुण्यतिथी

जागतिक योग दिन, पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व प्रथम सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रभाग क्र. ८ च्या नगरसेविका मा. अर्चनाताई मुसळे यांच्या माध्यमातून “सूर्य नमस्कार शिल्पांचा लोकार्पण समारंभ खासदार श्री. गिरीशजी बापट व माझ्या हस्ते पार पडला. यावेळी खासदार गिरीशजी बापट, नगरसेविका अर्चनाताई मुसळे, अॅड मधुकर मुसळे, नगरसेवक…

Read more...

योग असे जेथे…आरोग्य वसे तेथे…21 जून

डॉक्टर रूपातील देव योग असे जेथे…आरोग्य वसे तेथे…21 जून हा दिवस जगभर योग दिवस म्हणून साजरा केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी याबाबत 2014 साली युनोमध्ये प्रस्ताव मांडला होता. यातील 193 सदस्यांनी 21 जून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असे घोषित केले. त्यानुसार आज योग दिवस साजरा केला जात आहे….

Read more...