My Thoughts & Work....

डॉक्टर रूपातील देव

डॉक्टर रूपातील देव…एनआयओ’च्या संचालिका नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. जाई केळकर व त्यांच्या टीमने एक यशस्वी डोळ्यांची शस्त्रक्रिया करून जुनैद ला त्याचे नैसर्गिक डोळे परत मिळवून दिले, ही खूप मोठी गौरवाची बाब आहे. आज डॉ. जाई केळकर यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.वर्षभरापूर्वी जुनैद पुण्यातील ‘राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थे’त (एनआयओ) उपचारासाठी आला. एनआयओ’च्या संचालिका नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. जाई…

Read more...

पंचवटी ते सेनापती बापट रोड आणि पंचवटी ते कोथरुड अंडरग्राउंड टर्नल बाबत

पंचवटी ते सेनापती बापट रोड आणि पंचवटी ते कोथरुड अंडरग्राउंड टर्नल बाबत आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सोबत बैठक पार पडली. याबाबत पुणे मनपा आयुक्त यांनी या टनलचा प्लॅन डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होऊन 2022 ला काम प्रत्यक्षात चालू होईल. तरी सदरील काम लवकर पूर्ण करावे व नागरिकांसाठी हे अंडरग्राउंड टनल खुले करून घ्यावे ही…

Read more...

MTDC ने private sector बरोबर मिळून महाराष्ट्र मधल्या MTDC रिसॉर्ट चे नूतनीकरण करून चालवण्यात यावे असे प्रस्ताव मांडला.

आज दिनांक १९/०६/२१ रोजी मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य ची बैठक झाली. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी MTDC ने private sector बरोबर मिळून महाराष्ट्र मधल्या MTDC रिसॉर्ट चे नूतनीकरण करून चालवण्यात यावे असे प्रस्ताव मांडला. तसेच homestay या संकल्पनेला राज्य सरकार ने promote केले पाहिजे जेणेकरून ग्रामीण भागाला याचा आर्थिक…

Read more...

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज बैठक पार पडली.

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी आज खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.1) ज्या परदेशात जाणाऱ्या नागरिकांनी Covaxin घेतले आहे अशा नागरिकांना परदेशात जाता येत नाही कारण WHO ने या लसीला मान्यता…

Read more...

Pune University Flyover meeting

The new design for the S.P #Pune University Flyover was presented by the PMRDA before all the all party meeting held at the #PMC today. I urged representatives of all parties to approve the design in the next General Body meeting of the PMC and help expedite the project.Hon. Mayor Murlidhar Mohol, Pune Metropolitan Region…

Read more...

प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या जन्मदिनानिमित्त “सेवा ही संघटन या उपक्रमांतर्गत स्वीकृत नगरसेविका अपर्णाताई कुऱ्हाडे यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना धान्यकिट वाटप उपक्रम

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या जन्मदिनानिमित्त “सेवा ही संघटन या उपक्रमांतर्गत स्वीकृत नगरसेविका अपर्णाताई कुऱ्हाडे यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना धान्यकिट वाटप उपक्रम व लसीकरण केंद्रांना मिनरल पाण्याचे बाटल्यांचे वाटप कार्यक्रम मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या विशेष उपस्थितीमध्ये पार पडला.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे (सरचिटणीस पुणे शहर), नगरसेविका मा.ज्योत्स्नाताई एकबोटे, मा….

Read more...

आज चित्तरंजन वाटिका, मॉडेल कॉलनी येथे म.न.पा चे आरोग्य सेवक वर्ग (आरोग्य दूत) यांना मोफत धान्याचे किट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

आज चित्तरंजन वाटिका, मॉडेल कॉलनी येथे म.न.पा चे आरोग्य सेवक वर्ग (आरोग्य दूत) यांना मोफत धान्याचे किट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.प्रभाग क्र. 14 च्या कार्यक्षम नगरसेविका मा.ज्योत्स्ना ताई एकबोटे, मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा चे अध्यक्ष मा. विक्रम जी मोहिते आणि उद्योजक मा. रणजीतदादा कागदे यांच्या शुभहस्ते हे धान्याचे किट्स चे वाटप करण्यात आले.या वेळी मा.हर्षल…

Read more...

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी माझ्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली

आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी माझ्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर जी, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने जी व संघटक सरचिटणीस राजेश पांडे जी उपस्थित होते.

Read more...

पुणे शहराचे मा. खासदार श्री. अनिल शिरोळे साहेबांच्या खासदार निधीतून तीन चाकी व हलक्या वाहनांची योग्यता तपासणी करिता रोलर ब्रेक टेस्टिंग

पुणे शहराचे मा. खासदार श्री. अनिल शिरोळे साहेबांच्या खासदार निधीतून तीन चाकी व हलक्या वाहनांची योग्यता तपासणी करिता रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टीमसाठी सन २०१८ साली ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पाची आज प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.या रोलर ब्रेक टेस्टिंग साठी रिक्षा चालक व अन्य वाहनांना दिवे घाटात जावे लागते. सदरील टेस्टिंग प्रकल्प…

Read more...

An enriching & enlightening experience being a part of the PuneMirror.in Leaders of the City initiative.

I am deeply thankful for this initiative that not only gave me an honest insight into the minds of our citizens but also allowed me to truly express myself.I truly believe that such kind of interactive initiatives are very important when you are serving the city as people’s representative and also as a responsible media…

Read more...