My Thoughts & Work....

शिवाजीनगर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांबरोबर सविस्तर बैठक घेतली.

सदरील बैठकीमध्ये 21 जून पासून मोफत लसीकरणास सुरुवात होणार आहे. या संदर्भात सविस्तर आढावा घेतला. याबरोबरच कार्यकर्ते, बूथ प्रमुख, पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त नागरिकांना या मोफत लसीकरणाचा लाभ घेता येईल यासाठी मार्गदर्शन केले.

Read more...

आज झीप डेवीस कंपनीच्या माध्यमातून शिवाजीनगर मतदार संघातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले.

कोरोना संकंटाशी लढा देताना लसीकरण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणावर लसीकरण व्हावे यासाठी पंतप्रधान मा. Narendra Modi जी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये जगभरातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. लसीकरण मोहीम जलद गतीने पार पडत असून आत्तापर्यंत संपूर्ण देशात २५ कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण करणारा भारत हा जगातील पहिला देश…

Read more...

औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी यांचेबरोबर एकत्रित बैठक घेतली

आज शिवाजीनगर मतदार संघातील घोले रोड क्षेत्रीय कार्यालय व औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी यांचेबरोबर एकत्रित बैठक घेतली. या बैठकीमध्ये नागरिकांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच रोज काम करत असताना या अधिकारी, कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. सदरील एकत्रित बैठक ही दर महिन्याला घेण्याचे ठरले…

Read more...

आज भारतीय जनता पार्टी महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय (ए) पुणे शहर यांच्या माध्यमातून दिव्यांग, विधवा महिला, रिक्षावाले काका व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माझ्या हस्ते करण्यात आले.

आज भारतीय जनता पार्टी महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय (ए) पुणे शहर यांच्या माध्यमातून दिव्यांग, विधवा महिला, रिक्षावाले काका व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माझ्या हस्ते करण्यात आले.यावेळी पुणे मनपाच्या उपमहापौर मा.सौ. सुनिताताई वाडेकर, मा. परशुरामजी वाडेकर, अॅड अर्चिताताई मंदार जोशी, मा. बाळासाहेब जानराव, मा. संजय सोनवणे, मा. शैलेंद्र…

Read more...

आज भारतीय जनता पार्टी महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पुणे शहर चिटणीस मा.श्री. सुनीलजी माने यांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माझ्या हस्ते करण्यात आले.

आज भारतीय जनता पार्टी महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पुणे शहर चिटणीस मा.श्री. सुनीलजी माने यांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माझ्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवाजीनगर भाजपा अध्यक्ष मा. रवींद्र साळेगावकर, शहर उपाध्यक्ष सुनील पांडे, शिवाजीनगर सरचिटणीस प्रतुल जागडे, सरचिटणीस गणेश बागडे, सरचिटणीस आनंद छाजेड, धर्मेश शाह, अनिल भिसे,…

Read more...

आज भारतीय जनता पार्टी महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा नागरिकांना एक हात मदतीचा द्यावा असे आवाहन आदरणीय दादांनी सर्व पुणेकरांना केले आहे.

पार्टी नहीं, परिवार है…संस्था नहीं, संस्कार है !आज भारतीय जनता पार्टी महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा नागरिकांना एक हात मदतीचा द्यावा असे आवाहन आदरणीय दादांनी सर्व पुणेकरांना केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत आज शिवाजीनगर मधील सर्व माननीय नगरसेवक सर्व शहर पदाधिकारी…

Read more...

आज भारतीय जनता पार्टी महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पुणे शहर महिला मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता

आज भारतीय जनता पार्टी महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पुणे शहर महिला मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मा. दादांच्या शुभहस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.यावेळी शहराध्यक्ष मा. जगदीशजी मुळीक, पुणे मनपाच्या उपमहापौर मा.सौ. सुनिताताई वाडेकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा मा. अर्चनाताई पाटील, व पुणे शहर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित…

Read more...

रात का डब्बा या कल्याणी संभुस यांच्या उपक्रमात आजवर 11,000 हुन अधिक लोकांना रात्रीचं जेवण त्यांनी पुणे शहरात 4 ते 5 ठिकाणी देऊ केले.

कोरोना काळात लोकडाऊन मध्ये भूक काय आहे याची अधिक तीव्र जाणीव माणसाला करून दिली. अनेक कोरोना योद्ध्यांनी लॉक डाउन काळात गरजूंना जेवण देण्याचे काम केले. दिवसा जेवण देणारे अनेक जण मी पाहिले पण रात्री जेवण देणारे कमी. रात का डब्बा या कल्याणी संभुस यांच्या उपक्रमात आजवर 11,000 हुन अधिक लोकांना रात्रीचं जेवण त्यांनी पुणे शहरात…

Read more...

प्रभाग क्र १४ मध्ये मोफत लसीकरण केंद्र उपलब्ध

प्रभाग क्र १४ मध्ये मोफत लसीकरण केंद्र उपलब्ध !भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मा. सुनीलजी पांडे यांच्या प्रयत्नांतून व पुणे मनपाच्या माध्यमातून प्रभाग क्र १४ मध्ये भांडारकर रोड गल्ली क्र १५ येथील स्वामी विवेकानंद ई लर्निंग स्कूल येथे मोफत लसीकरण केंद्राचे उद्घाटन आज पुण्याचे महापौर मा. मुरलीधर मोहोळ जी आणि माझ्या हस्ते करण्यात आले. प्रभाग क्र…

Read more...

खडकी छावणी परिषद ह्द्देतील बाजारपेठा

गेल्या दोन महिन्यांपासून खडकी छावणी परिषद ह्द्देतील बाजारपेठा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद होत्या. सध्या कोरोना च्या केसेस मध्ये घट आल्याने पुन्हा बाजारपेठा चालू कराव्यात अशी मागणी माझ्याकडे खडकीतील व्यापारी बांधवांनी केलेली होती. या मागणी नुसार मी पुण्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार तसेच पुण्याचे लोकप्रिय खासदार मा. गिरीषभाऊ बापट यांच्याकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून…

Read more...