My Thoughts & Work....

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे”

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” हा संत तुकाराम महाराजांचा अभंग, प्रत्येकाला वृक्ष संपदेचे, वनसंपदेचे महत्त्व पटवून देतो. तसेच हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांनी ”गड तेथे आमराई, गाव तेथे वनराई” हा नारा आपल्या आज्ञापत्रातून देऊन त्या काळी जंगल संपत्तीचे महत्त्व पटवून दिले. यावरून त्यांचा पर्यावरणविषयीचा उदात्त हेतू स्पष्टपणे दिसून येतो. दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक…

Read more...

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी आज खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी आज खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) खडकी भागातील कोरोना पॉझिटिव्हीटी दर कमी आल्याने पुणे मनपाने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर खडकी येथील दुकाने बाजारपेठा सुद्धा सकाळी 7…

Read more...

आज शिवाजीनगर मतदार संघातील रेव्हेन्यू कॉलनीतील हॉटेल स्पॅन एक्झिक्युटिव्ह हॉटेलमधील जितो कोविड सेंटरचा समारोप माझ्या हस्ते करण्यात आला.

आज शिवाजीनगर मतदार संघातील रेव्हेन्यू कॉलनीतील हॉटेल स्पॅन एक्झिक्युटिव्ह हॉटेलमधील जितो कोविड सेंटरचा समारोप माझ्या हस्ते करण्यात आला.जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) या व्यापारी संस्थेने कोरोना काळातही समाज बांधिलकी जपली. संकट काळात जैन समुदाय नेहमीच लोकांच्या मदतीला धावत असतो. याचा अनुभव आपण सर्वांनी या कोरोना काळात घेतला आहे. जितो च्या वतीने राज्यभरात अनेक ठिकाणी कोविड…

Read more...

आज शिवाजीनगर मतदारसंघातील मॉडेल कॉलनी येथील शरद हौसिंग सोसायटी, शुभमंगल हौसिंग सोसायटी, नर्मदा हौसिंग सोसायटी, विकास हौसिंग सोसायटी येथे भेट देऊन विविध समस्यांची पाहणी करून त्या सोडविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

आज शिवाजीनगर मतदारसंघातील मॉडेल कॉलनी येथील शरद हौसिंग सोसायटी, शुभमंगल हौसिंग सोसायटी, नर्मदा हौसिंग सोसायटी, विकास हौसिंग सोसायटी येथे भेट देऊन विविध समस्यांची पाहणी करून त्या सोडविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी स्थानिक रहिवाशी श्री. विजय पाबळे, श्री. शोत्री, श्री. राजेंद्र ततार, ऍड. गुज्जर, श्री. ढमाले, श्री. गायकवाड, श्री. नंदू पवार, श्री गणेश जाधव,…

Read more...

“सेवा ही संघटन” अभियान

!!सेवा ही संघटन है!!भारतीय जनता पार्टी ने मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने “सेवा ही संघटन” अभियान राबविले आहे. या अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीचे देशभरातील करोडो कार्यकर्ते नागरिकांच्या सेवेसाठी कार्य करीत आहेत. या सेवा सप्ताह मध्ये मा. दलजीत सिंग रँक यांच्या माध्यमातून आज डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बांधवांना हॅन्ड सॅनिटायझर चे वाटप करण्यात…

Read more...

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरणाटल्या दोन डोस मधील कालावधीत सवलत द्यावी.

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरणाटल्या दोन डोस मधील कालावधीत सवलत द्यावी. कोविड प्रतिबंधासाठी असलेल्या कोविशील्ड लसीच्या दोन डोसमध्ये ८४ दिवसांचे अंतर ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून सवलत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. उच्च शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी लवकरच परदेशात जाणार आहेत. लसीकरण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल…

Read more...

आज पुणे साऊथर्न कमांड चे प्रधान संचालक मा. अजयजी शर्मा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये खडकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल मधील ९ डॉक्टरांचा N.P.A (Non Practicing Allowance) म्हणजेच व्यवसाय रोध भत्ता हा ऑगस्ट २०१९ पासून बंद केला आहे तो मागील फरकासह पुन्हा चालू करावा अशी मागणी केली.

आज पुणे साऊथर्न कमांड चे प्रधान संचालक मा. अजयजी शर्मा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये खडकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल मधील ९ डॉक्टरांचा N.P.A (Non Practicing Allowance) म्हणजेच व्यवसाय रोध भत्ता हा ऑगस्ट २०१९ पासून बंद केला आहे तो मागील फरकासह पुन्हा चालू करावा अशी मागणी केली. तसेच पुणे मनपाने दि. १…

Read more...

शिवाजीनगर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांबरोबर सविस्तर बैठक घेतली.

शिवाजीनगर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांबरोबर सविस्तर बैठक घेतली. सदरील बैठकीमध्ये लसीकरणामध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी, पावसाळी कामांची स्थिती, कोरोनाच्या स्थितीसंदर्भात सविस्तर आढावा घेतला. याबरोबरच कार्यकर्ते, बूथ प्रमुख, पदाधिकारी यांनी जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्याबाबत त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवून सर्व ती मदत करावी असे मार्गदर्शन केले.यावेळी भाजपा पुणे शहराचे सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे, भाजपा शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवी साळेगावकर, प्रतुल…

Read more...

अतिरिक्त म.न.पा आयुक्त सुरेश जगताप जी आणि औंध प्रभाग अधिकारी जयदीप पवार जी यांच्यासमवेत औंध, बोपोडी आणि खडकी येथे सुरू असलेल्या जलपर्णीचा हटविण्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.

आज सकाळी अतिरिक्त म.न.पा आयुक्त सुरेश जगताप जी आणि औंध प्रभाग अधिकारी जयदीप पवार जी यांच्यासमवेत औंध, बोपोडी आणि खडकी येथे सुरूअसलेल्या जलपर्णीचा हटविण्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.नदीच्या काठावरील रहिवाशांना जलपर्णीचा प्रादुर्भाव अति प्रमाणात वाढल्यामुळेडासांचा उपद्रव, गंध वास यासह अनेक समस्या भेडसावत आहेत.अधिकाऱ्यांनी मला आश्वासन दिले आहे की येत्या १५ दिवसांत नद्या स्वच्छ होतील.स्थानिक नगरसेविका सुनीता…

Read more...