My Thoughts & Work....

No Lockdown in Pune

पुण्यात लॉकडाऊन नाही. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत मी प्रशासनाला विनंती केली कि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी ती नियंत्रणात आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा तूर्त कोणताही विचार करू नये, पण व्यक्ती व आस्थापनांकडून एस.ओ.पी व प्रोटोकॉलचे निरीक्षण करण्यात दक्षता वाढावी आणि…

Read more...

जानवाडी येथील पी.एम.सी कॉलनीला भेट दिली व रहिवाशांना असलेल्या अडचणी व समस्या समजून घेतल्या.

आज सकाळी जानवाडी येथील पी.एम.सी कॉलनीला भेट दिली व रहिवाशांना असलेल्या अडचणी व समस्या समजून घेतल्या. या वेळी नगरसेवक आदित्य माळवे, माहिला आघाडी शिवाजीनगर अध्यक्ष अपर्णा गोसावी, शिवाजीनगर संपर्क प्रमुख किरण ओरसे व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Read more...

‘आमदार आपल्या दारी या वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत बोपोडी सनंबर २४ आणि २५, शिवाजीनगर येथे भेट दिली.

आज सायंकाळी माझ्या ‘आमदार आपल्या दारी या वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत बोपोडी सनंबर २४ आणि २५, शिवाजीनगर येथे भेट दिली. स्थानिकांच्या असलेल्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन सबंधित विविध समस्या समजून घेण्यासाठी व त्यांचे निवारण करण्यासाठी मी हे अभियान राबवत आहे.या भेटीस वार्ड म.न.पा अधिकारी यांच्या बरोबर स्थानिक नगरसेवक प्रकाश ढोरे, भा.ज.पा शिवाजीनगर सरचिटणीस गणेश…

Read more...

Shivjayanti …

छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंती निमित्त संभाजी ब्रिगेड व शिवमहोत्सव समिती,पुणे यांच्या वतीने एस. एस. पी. एम. एस. येथे आयोजित जयंती सोहळ्यात भाग घेतला ! यावेळी छत्रपती मालोजीराजे, खासदार वंदना ताई चव्हाण, अखिल भारती शिवमहोत्सव समिती अध्यक्ष विकास पासलकर जी, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, प्रशांत धुमाळ, शैलेश बदादे व समिती पदाधिकारी, विद्यार्थी, शिव भक्त नागरिक आणि मान्यवर…

Read more...

Inaugurated the new outdoor gymnasium and fitness centre at the Rohan Nilay 1 society in Aundh, Shvajinagar today.

Inaugurated the new outdoor gymnasium and fitness centre at the Rohan Nilay 1 society in Aundh, Shvajinagar today. This outdoor gym built with all latest equipment is funded by my MLA constituency development fund.BJP Shivajinagar General Secretary Ganesh Bagade, Vasant Junavane, Sachin Wadekar, Saurabh Kundalik, Sagar Pardeshi,Akash Dhone and residents of the Rohan Nilay Society.

Read more...

Ganesh Jayanti

श्री गणेश जयंतनिमित्त, विविध सार्वजनिक मंडळे व मंदिररांला आज भेट दिली. सर्वांना उत्तम आरोग्य, सुख समृद्धी मिळावी आणि मला समाजसेवेत चांगले काम करण्याची शक्ती व धैर्य मिळावे यासाठी बाप्पा चरणी प्रार्थना केली!On occasion of Ganesh Jayanti, Visited various Ganesh mandals and temples in the constituency and sought Bappa’s blessings. Also prayed for health, prosperity &…

Read more...

केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी चांदणी चौक उड्डाणपूल आणि इतर प्रकल्पांची पाहणी करून आढावा घेतला.

केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी चांदणी चौक उड्डाणपूल आणि इतर प्रकल्पांची पाहणी करून आढावा घेतला. त्याच बरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा अधिकारी, मनपा, संरक्षण विभागाच्या अधिकऱ्यांसोबत पुण्यातील विविध प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात आली.

Read more...

Why India must now focus on healthcare sector to achieve self-sufficient economy

https://www.financialexpress.com/opinion/why-india-must-now-focus-on-healthcare-sector-to-achieve-self-sufficient-economy/2157624/ One of the less considered drivers of growth that would power India’s march to a self-sufficient economy is the healthcare sector. Despite the slow growth in the government’s health expenditure (1.3% to 1.6% of GDP from 2016 to 2020), the healthcare market is poised to increase three-fold to Rs 8.6 trillion by 2022. A…

Read more...