My Thoughts & Work....

राज्याच्या हितासाठी विहिरींचे संरक्षण, संवर्धन व्हावे असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेजी यांच्याकडे निवेदन केले आहे.

राज्याच्या हितासाठी विहिरींचे संरक्षण, संवर्धन व्हावे असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेजी यांच्याकडे निवेदन केले आहे.राज्यातील नदी संवर्धन, विहीरींचे सर्वेक्षण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पुणे शाहर आणि राज्यातील अस्तित्वात असलेल्या विहीरींचे संरक्षण व्हावे, नवीन विहीरींचे संवर्धन याकरिता कायमस्वरूपी धोरण ठरवावे अशा मागणीचे निवेदन मा.आदित्य ठाकरेजी यांना दिले.नदीकाठी असलेल्या मंदिरांमधील निर्माल्याचे खत करण्यास सरकारने प्रोत्साहन द्यावे, त्यातून…

Read more...

आज केदारेश्वर मंदिर – मॉडेल कॉलोनी येथे भा.ज.पा शहर अध्यक्ष श्री. जगदीश मुळीक यांच्या उपस्थ्तीत आपल्या परिसरातील सफाई कर्मचारी व दिव्यांग बंधू-भगिनींना दिवाळीसाठी लागणाऱ्या सामानाच्या किट, दिवाळी फराळ व भेट वस्तू वाटपाचा कारेक्रम घेण्यात आला.

आज केदारेश्वर मंदिर – मॉडेल कॉलोनी येथे भा.ज.पा शहर अध्यक्ष श्री. जगदीश मुळीक यांच्या उपस्थ्तीत आपल्या परिसरातील सफाई कर्मचारी व दिव्यांग बंधू-भगिनींना दिवाळीसाठी लागणाऱ्या सामानाच्या किट, दिवाळी फराळ व भेट वस्तू वाटपाचा कारेक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक आदित्य मळावे व म.न.पा वृक्ष प्राधिकरण समितीचे सभासद संदिप काळे यांनी केले होते.

Read more...

आज एम्स हॉस्पिटल औंध येथे हॉस्पिटल व औंध मधील, विवध शेत्रातील ‘करोना योद्धा सम्मान- पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

आज एम्स हॉस्पिटल औंध येथे हॉस्पिटल व औंध मधील, विवध शेत्रातील ‘करोना योद्धा सम्मान- पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाला माजी महापौर व एम्स हॉस्पिटल विश्वस्त श्री. दत्तात्रय गायकवाड, नगरसेविका सुनिता वाडेकर, शिवाजीनगर अध्यक्ष रवी साळेगावकर, सरचिटणीस गणेश बगाडे, सचिन वाडेकर, सौरभ कुंडलिक,हॉस्पिटल कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Read more...

Right Decisions Are Not Always The Easy Ones: Why Governments Should Actively Consider Reopening Schools

https://swarajyamag.com/ideas/right-decisions-are-not-always-the-easy-ones-why-governments-should-actively-consider-reopening-schools After the national lockdown and school closures in March, students rushed to adopt online learning. Right at the outset, the inequalities of this model were clear. Electricity, fast uninterrupted Internet services, and a big enough screen are essential for accessing online educational content. However, a sizeable number of Indians, struggle with this digital access,…

Read more...

Meeting with Everesters

आज अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने अध्यक्ष उमेश झिरपे,भुषण हर्षे (एव्हरेस्ट शिखरवीर), आनंद माळी (एव्हरेस्ट शिखरवीर), विवेक शिवदे (कांचनजुंगा शिखरवीर) यांनी माझी भेट घेऊन पुणे जिल्ह्यातील गड कील्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण, ट्रेकिंग व इतर साहसी खेळांना परवानगी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्या बद्दल माझे आभार मानले.त्याचबरोबर महाराष्ट्र पर्यटन विभाग महामंडळाने (MTDC) काढलेल्या पर्यटनाच्या मसुद्याला महासंघाच्या वतीने सर्व…

Read more...

Roller Brake Testing Visit

आज पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट दिली. माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधी मधून तीनचाकी व हलक्या वाहनांची योग्यता तपासणी करिता रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टिम साठी २०१८ साली पन्नास लाख रुपय निधी मंजूर करण्यात आला होता. टेस्टिंग करीत रिक्षा चालक आणि अन्य वाहनांना दिवे घाट येथे जावे लागते. हे टेस्टिंग जर पुणे प्रादेशिक परिवहन…

Read more...

शिवाजीनगर प्रभाग 7 नगरसेवक श्री.आदित्य माळवे यांनी कोरोना विषाणू महामारीच्या काळात गरजू व इतर नागरिकांना केलेल्या सर्वतोपरी मदत कार्याच्या अहवालाचे आज खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते व पुण्यनगरीचे महापौर श्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित प्रकाशन करण्यात आले.

शिवाजीनगर प्रभाग 7 नगरसेवक श्री.आदित्य माळवे यांनी कोरोना विषाणू महामारीच्या काळात गरजू व इतर नागरिकांना केलेल्या सर्वतोपरी मदत कार्याच्या अहवालाचे आज खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते व पुण्यनगरीचे महापौर श्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित प्रकाशन करण्यात आले.यावेळी प्रभागातील रिक्षा धारकांना दिवाळीनिमित्त दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मण लोखंडे, माऊली शिंदे, अपर्णा गोसावी,…

Read more...

मार्च महिन्यात वडारवाडी-पांडवनगर भागात झालेल्या भीषण आगेत सुमारे ३०-३५ झोपड्या जळाल्या होत्या. सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही पण परिवारांनी त्यांची घरे गमावली. ऑगस्ट महिन्यात पहिल्या टप्प्याचे पुनर्संचयित घरांचे हस्तांतर करण्यात आले होते.

मार्च महिन्यात वडारवाडी-पांडवनगर भागात झालेल्या भीषण आगेत सुमारे ३०-३५ झोपड्या जळाल्या होत्या. सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही पण परिवारांनी त्यांची घरे गमावली. ऑगस्ट महिन्यात पहिल्या टप्प्याचे पुनर्संचयित घरांचे हस्तांतर करण्यात आले होते.आज जळितग्रस्त कुटुंबानच्या घरांचे पुनर्वसन प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याचे भुमिपूजन पार पडले.यावेळी भा.ज.पा पुणे सरचिटणीस श्री. दत्ता भाऊ खाडे, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रांत प्रमुख…

Read more...

रिक्षा पंचायत, पुणे – पिंपरी चिंचवड (रिक्षाचालक) सदस्यांनी सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली माझी भेट घेतली.

रिक्षा पंचायत, पुणे – पिंपरी चिंचवड (रिक्षाचालक) सदस्यांनी सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली माझी भेट घेतली.कोरोना मुळे झालेल्या आर्थिक आपती मधून बाहेर पडण्यासाठी, व रिक्षाचालकांचे राज्य सरकार कढे असलेले विवध मागण्या व प्रश्न सोडविण्यासाठी औपचारिक निवेदन मला केले.मी व्यातीशः लक्ष घालून या विषया वर राज्य सरकारशी चर्चा करून लौकरात लौकर रिक्षाचालकांना दिलासा मिळेल असा मार्ग…

Read more...